Silai Machine Yojana | शिलाई मशीन 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु लगेच करा अर्ज पहा हे खरे परिपत्रक

Silai Machine Yojana :- नमस्कार सर्वांना. शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत. या दोन जिल्ह्यांसाठी जिल्हा परिषद योजनेअंतर्गत 100% टक्के अनुदानावर अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

तरी हे 2 जिल्हे कोणते आहेत. शिलाई मशीनसाठी कोण पात्र आहेत ?, म्हणजे कोण यासाठी अर्ज करू शकतो. या संदर्भातील माहिती तसेच योजनेसाठी कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Silai Machine Yojana

यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक सायकल, मिनी पिठाची गिरणी, शिलाई मशीन, इत्यादी योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाइन अर्ज हे दोन प्रक्रिया आहे.

एका जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत, तर एका जिल्ह्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. ऑनलाइन अर्ज कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, आणि ऑफलाइन अर्ज हा कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

जिल्हा परिषद योजना 

यासाठी अधिकृत प्रेसनोट किंवा परिपत्रक आपल्याला खाली देण्यात आलेली माहिती वर पाहायला मिळणार आहे. कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यांसाठी ह्या योजना सुरू आहे. याबाबत संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेल्या माहिती वर उपलब्ध आहे. सदर योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी आपल्याला दिनांक 5 12 2022 पर्यंत सादर करायचे आहेत. या संबंधित संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहेत.

येथे क्लिक करून फॉर्म भरा संपूर्ण खरी माहिती

Zp Scheme Maharashtra

जिल्हा परिषद योजनेअंतर्गत मिरची कांडप यंत्र, तसेच शिलाई मशीन, 5 एचपी मोटर पंप, झेरॉक्स मशीन, तुषार सिंचन. इत्यादी बाबींचा देखील लाभ आता लाभार्थ्यांना घेता येणार आहे. सदर योजनाचे अर्ज या जिल्ह्यासाठी ऑनलाईन करण्यात आलेले आहेत, आपण ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज व या योजनेची माहिती तसेच जिल्हा कोणता आहे. याबाबत माहिती खाली देण्यात आलेली माहिती वर उपलब्ध आहे.

येथे क्लिक करून या जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज करा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment