Kharip Pikvima Manjur List | Crop Insurance | या जिल्ह्यातील 66 कोटी रु. विमा मंजूर, खात्यात जमा होण्यास सुरुवात पहा जिल्हा, शेतकरी, रक्कम सविस्तर

Kharip Pikvima Manjur List :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदची बातमी आहे. अखेर जिल्ह्यातील 66 कोटीचा विमा परतावा मंजूर झालेला आहे, एकूण 69 हजार 945 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

या ठिकाणी तालुका व शेतकरी किती आहेत ?, याबाबत हा विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kharip Pikvima Manjur List

यासाठी विमा कंपनीकडे प्राप्त 1.08 लाख अर्जाचे सर्वेक्षण करण्यात येऊन 69,945 शेतकऱ्यांना 66 कोटी 31 लाख रुपयेचा परतावाता देण्यात आलेला आहे. यामध्ये पाच तालुक्यांच्या वाट्याला कोणताही पैसे अध्यापही वाटप करण्यात आलेले नाही.

खरीप हंगामात 12 वेळा अतिवृष्टी झाली, तब्बल 84 महसूल मंडळात अतिवृष्टीचे नोंद या ठिकाणी करण्यात आली होती. स्वतःच्या पावसाने ही मूग, उडीद, तूर, व कपाशीचे चार लाख हेक्टर क्षेत्र नुकसान झाले होते.

Kharip Pikvima Manjur List

येथे क्लिक करून विमा यादी डाउनलोड करा 

पिक विमा योजना मंजूर रक्कम 

सर्वाधिक 2 लाख हेक्टर मध्ये सोयाबीन पिकाचे नुकसान या ठिकाणी झाले होते. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याबाबत 1.22 लाख पूर्वसूचना पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी दाखल केल्या होत्या.

यापैकी एक लाख 865 पूर्वसूचनांचे सर्वेक्षण कंपनी स्तरावर पूर्ण करण्यात आली आहे. कंपनीने अपात्र ठरवलेल्या अर्जाचे सर्वेक्षण करण्यात यावे असे जिल्हाधिकारी कृषी आयुक्तालयाने यावेळी माहिती दिलेली आहे.

खरीप पिक विमा तालुका यादी 

अशाप्रकारे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा 66 कोटीचा विमा परतावा मंजूर झालेला आहे. या ठिकाणी कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे. किंवा कोणत्या तालुक्यात किती शेतकरी पात्र आहे.

हे देखील महत्त्वाचं आहे, अमरावती तालुक्यामध्ये 7431 शेतकरी तसेच भातकुली तालुक्यामध्ये 628. मोर्शी तालुक्यामध्ये 5,688, नांदगाव तालुक्यामध्ये 25941, तसेच दिवसा तालुका 6303. वरुड तालुका 1442 चांदूर रेल्वे तालुका 8108.

Kharip Pikvima Manjur List

या जिल्ह्याची नुकसान भरपाई यादी डाउनलोड करा 

पिक विमा मंजूर अमरावती 

दर्यापूर तालुका 856, धामणगाव तालुका 4250, तर अशाप्रकारे या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे. म्हणजे 66 कोटी या 69,945 शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. हा नऊ तालुक्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे.

आपण अमरावती जिल्ह्यातील असेल तर आपल्यासाठी हे एक आनंदाची बातमी आहे. या प्रकारे अमरावती जिल्ह्यातील 66 कोटीचा विमा या शेतकऱ्यांना मिळणार आहे, याबाबत हे अपडेट आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड नवीन योजना सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment