Kusum Solar Pump Scheme 2023 | Solar Pump Yojana | तुम्हाला किती Hp चा सोलर पंप मिळू शकतो ? वाचा त्यासाठी जमीन किती व कागदपत्रे ?

Kusum Solar Pump Scheme 2023 :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधव विचार करत असेल की किती एचपीचा सोलर पंप मिळणार आहे. किंवा किती क्षेत्र असलेल्या धारकांचा किती एचपीचा Solar Pump मिळतो.

किंवा कसे हे ठरवले जात आहे. की कोणत्या शेतकऱ्याला किती एचपीचा पंप दिला जावा याबाबत माहिती आज जाणून घेऊया. सध्या सौर उर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होण्यास सुरुवात झालेली आहे. केंद्र /राज्य सरकारकडून विविध प्रकारचे योजना ची अंमलबजावणी केली जात आहे.

Kusum Solar Pump Scheme 2023

यामध्ये सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन मिळावे यासाठी अनुदान स्वरूपात शासनाकडून अनुदान देण्याची योजना सुरू केलेली आहे. केंद्राकडून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना आणि राज्य शासनाचे मुख्यमंत्री शाश्वत सौर कृषी पंप योजना राज्यभरात म्हणजेच महाराष्ट्रात राबवण्यात येत

आहेत. पंतप्रधान कुसुम योजनेचा विचार केला (Pm Kusum Solar Pump Scheme) या योजनेत शेतामध्ये सोलर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना 90% आणि 95% असे अनुदान दिले जाते.

या योजनेच्या माध्यमातून कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती अनुदान दिले जाते ?, किती एचपीच्या सोलर पंपासाठी त्याची अधिक माहिती खाली दिलेली आहे, तिथे आपण वाचा.

Kusum Solar Pump Scheme 2023

येथे टच करून वाचा किती Hp चा पंप कितीला मिळतो ? पैसे किती भरावे लागतात वाचा खरी माहिती

कुसुम सोलर पंप योजना 

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट पाहूया. शेतकऱ्यांना जमीन धारण क्षमतेनुसार 3, 5, आणि 7.5 एचपीचे पंप हे शेतकऱ्यांना पुरवले जातात. आणि त्यापेक्षा जास्त अस्वशक्ती डीसी सर्व पंप देखील उपलब्ध होणार आहेत.

त्याबरोबर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 05% लाभार्थी यामध्ये भरणा म्हणजेच 05% आणि 10% लाभार्थी हिस्सा स्वतः शेतकऱ्यांना भरावा लागतो. उर्वरित 90% आणि 95% हे शासन भरत असते.

सोलर पंप लाभार्थ्यांची निवडीचे निकष ?

शेततळे, विहीर, बोरवेल, 12 महीने वाहणारी नदी, किंवा नाला. यांच्या शेजारील शेत पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी. त्याचबरोबर अट्टल सौर कृषी पंप योजनेचा टप्पा 1,2, किंवा मुख्यमंत्री सौर कृषी मुंबई योजनेचा अंतर्गत अर्ज केलेले परंतु अर्ज मंजूर न झालेले अर्जदार यासाठी देखील पात्र ठरतात. त्याचबरोबर शेतातील पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारी शेतकरी योजनेसाठी पात्र असतात.

किती जमीन धारकास किती एचपीचा पंप मिळतो ?

3 एचपीचा सोलर कृषी पंप इन्स्टॉल करायचं असेल, तर तुमच्याकडे अडीच एकर शेत जमीन असणे गरजेचे आहे. अडीच एकर शेत जमीन असेल तर 3hp चा सोलर पंप बसवता येतो. 5 एकर जमीन करिता 5hp सोलर पंप बसवता येतो.

त्यास अनुदान पात्र ठरतो. 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन असेल. तर 7.5 hp Solar pump Scheme त्यापेक्षा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जातात. अशा प्रकारची ही खूप अतिशय महत्त्वाची योजना आहे. आणि या संदर्भातील अधिक सविस्तर माहिती खाली दिलेली आहे, तिथं पाहू शकता.

Kusum Solar Pump Scheme 2023

येथे टच करून सोलर पंप अधिक माहिती वाचा 


📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment