Gai Gotha Yojana GR | आता या योजनेतून गाय म्हैस गोठ्यासाठी तब्बल 2.31 लाखांचे अनुदान, या पद्दतीने करा अर्ज, मिळवा हमखास अनुदान

Gai Gotha Yojana GR :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी अखेर आली आहे. गाई म्हशींच्या गोठ्यासाठी किंवा गाई म्हैस सांभाळत असाल आणि आपल्याला गोठ्याची अत्यंत आवश्यकता असेल. किंवा नवीन गोठा बांधायचा असेल तर या योजनेतून 100% अनुदान मिळतं.

नेमकी ही योजना कोणती आहे ?, आणि यासाठी अर्ज कसा करायचा आहे ?, आणि यासंबंधीतील शासनाचा जो काही शासन निर्णय आहे. या अंतर्गत लाभ कसा घेता येतो ?, कागदपत्रे यासाठी कोणती लागणार आहेत ?.

Gai Gotha Yojana GR

अर्ज कुठे सादर करावा लागतो ?, आणि कसा सादर करावा लागतो ?, यासंबंधीतील माहिती आणि अर्जाचा नमुना पीडीएफ मध्ये या लेखात मिळणार आहे. सदर योजनेचे नाव शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या योजनेच्या अंतर्गत गाई, म्हशी, शेळी, कुक्कुटपालन यांच्या शेडसाठी

शासनाकडून 100% अनुदान देण्यात येते. ही योजना शासनाने मनरेगा योजनेअंतर्गत अर्थातच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही सुरू केलेली आहे.

Gai Gotha Yojana GR

येथे टच करून कागदपत्रे, पात्रता जीआर पहा 

Sharad Pawar Gram Samrudhi Yojana GR

याच योजनेतून लाभार्थ्यांना 2 जनावरांपासून ते 18 जनावरांपर्यंत गाई किंवा म्हशींसाठी गोठा 100% अनुदान देण्यात आहेत. आणि एकूण अधिक रक्कम जर आपण याचे पहिली तर 2 लाख 31 हजार रुपये 18 जनावरांच्या गोठ्यासाठी शासनाकडून दिले जातात.

सहा जनावरांसाठी 77 हजार रुपये असा अनुदान शासनाकडून दिल्या जाते. शेळीच्या शेड साठी 49000 हजारांचे अनुदान हे शासनाकडून दिलं जातं. आणि या योजनेच्या माध्यमातून जो काही अर्ज आहे.

हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावा लागत असतो. यासाठी ग्रामपंचायत येथील अंदाजपत्र, ग्रामपंचायतचा ठराव, असे विविध कागदपत्रे आवश्यक असतात.

Gai Gotha Yojana GR

येथे टच करून व्हिडीओ पाहून अर्ज करा 


📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर 

Leave a Comment