Hindu Varsa Kayda 1956 :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. विवाहित मुलाच्या मालमत्तेवर आई-वडिलांचा किती अधिकार असतो ?. तुम्हाला ही माहिती माहिती आहे का ?, यासाठी कायदा नेमकी काय आहे ?.
हा कायदा तुमच्या लक्षात ठेवणे हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही देखील विवाहित मुलाचे आई-वडील आहात किंवा तुम्ही विवाहित स्वतः आहात तर ही माहिती हा कायदा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तर कोणतीही व्यक्ती केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी कमावतो.
Hindu Varsa Kayda 1956
एखादी मालमत्ता बांधली असेल तर ती केवळ स्वतःसाठी नाही तर कुटुंबालाही त्याचा फायदा होतो. जर एखाद्या विवाहित पुरुषाचा मृत्यू झाला, तर त्याची संपूर्ण संपत्ती पत्नीच्या आहे का ?, किंवा त्यांनी निर्माण
केलेल्या मालमत्तेवर त्यांच्या आई-वडिलांचा किती हक्क आहे किंवा हक्क हा बाजवता येतो का ?. भारतीय कायद्याने याबाबत स्पष्टपणे माहिती दिलेली आहे, हीच माहिती आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. कृपया हा लेख संपूर्ण वाचा.
येथे क्लिक करून पहा किती हक्क असतो विवाहित मुलांच्या संपत्तीत आई-वडिलांचा आणि या संबधित कायदा पहा
हिंदू वारसा कायदा 1956
मालमत्तेत पत्नी, मुले आणि आई हे प्रथम श्रेणीचे वारसदार असतात हे माहिती तुम्हाला माहितच असेल. हिंदू वारसा कायद्यानुसार पुरुषाच्या मालमत्तेत पत्नी, मुले, आणि आई हे प्रथम श्रेणीचे वारसदार असतात.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याची संपत्ती प्रथम श्रेणीच्या वारसामध्ये समान वाटली जाते. अर्थातच पत्नी, मुले, आणि आई यांना समान जी काही संपत्ती आहे ही एक सारखी वाटप केली जाते. आणि त्या कायद्याअंतर्गत काय व्यवस्था देण्यात आलेली आहे ही सविस्तर जाणून घेऊया.
आला रे भो कायदा:- आता मुलांच्या परवानगी विना वडील शेतजमीन विकू शकता ? पहा काय म्हणतो कायदा ?
हिंदू वारसा हक्क कायदा
हि माहिती व कायदा फार महत्वाचा असून हा आर्टिकल सविस्तर वाचायचा आहे. हिंदू वारसा हक्क कायद्याचा कलम 8 मधील मुलांच्या मालमत्तेवर पालकांचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे.
याअंतर्गत मुलाच्या मालमत्तेची आई हा पहिला वारसदार असते वडील हा मुलाच्या मालमत्तेचा दुसरा वारसदार असतो. आणि अशावेळी मातांना प्राधान्य दिलं जातं, माता मात्र पहिल्या वारसदारांच्या यादीत कोणी नसल्यास दुसऱ्या वारसदाराचे वडील मालमत्तेचा ताबा घेऊ शकतात.
आता शेतजमीन नावावर होणार फक्त 100 रूपयांत पहा कसे ते ? व हा कायदा
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 शेळी पालन योजना महाराष्ट्र 2023 यादी जाहीर :- येथे पहा