Kusum Solar Pump | Solar Pump Yojana 2022 | कुसुम सोलर सेफ व्हिलेज लिस्ट

Kusum Solar Pump : नमस्कार सर्वाना आजच्या राज्यातील शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत ९०%ते ९५ टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिला जातो. तरी यामध्ये पाहिलं तर कोणत्या शेतकऱ्यांना ९०%ते ९५ टक्के अनुदान दिले जाणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

कुसुम सोलर पंप नवीन दर 

कुसुम सोलर पंप च्या नवीन किंमत म्हणजेच नवीन दर जाहीर केले आहेत. ते संपूर्ण माहिती जाणून घेऊया 3 एचपी डीसी पंपसाठी 193803 रुपये एकूण खर्च 5 Hp DC पंपसाठी 269746 रुपये. 7.5 hp dc पंपसाठी एकूण 374402 रुपये तर आता जाणून घेऊया कोणत्या लाभार्थ्यांना किती भरणा करावा लागेल.

Kusum Solar Pump Anudan 2022

खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदान किती व कसे दिले जाणार ? : कुसुम सोलर पंप योजना लाभार्थ्यांना किती पैसे भरावे लागेल. :- खुला प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत 17030 रुपये GST (13.8%) 2350 रु. एकूण लाभार्थी हिस्सा 19380 रुपये भरावा लागेल.

कुसुम सोलर पंप ९५% अनुदान कोणाला मिळणार :- येथे पहा 

शेळी पालनसाठी 50 लाख रु. योजना सुरु :- लगेच भरा ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा 

5 Hp पंपासाठी मूळ किंमत 23704 रुपये (GST13.8) 3271 रुपये एकूण किंमत 26975 रुपये. आणि 7.5 Hp पंपासाठी मूळ किंमत 32900 रुपये (जी.एस.टी 13.8) 4540 रुपये एकूण 37440 रुपये एवढा भरणा करावा लागेल.

Kusum Solar Pump Yojana

अनुसूचित जाती,जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदान किती व कसे दिले जाणार ? : 3Hp पंपासाठी 8515 रुपये (जीएसटी 13.8) 1175 रुपये. (Kusum Yojana Solar Pump Price) एकूण 9690 रुपये. 5 Hp पंपासाठी एकूण मूळ किंमत 11852 रुपये (जीएसटी 13.8) 1636 रुपये एकूण. किंमत 13488 रुपये 7.5 Hp पंपासाठी मूळ किंमत 32900 रुपये (जीएसटी 13.8) 4540 रुपये एकूण 37440 रुपये एवढा भरणा करावा लागेल.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना 2022

याकरिता कुसुम सोलर पंप लाभार्थ्यांना लाभ दिला जातो यामध्ये अनुसूचित जाती व जमाती तसेच सर्वसाधारण प्रवर्ग या लाभार्थ्यांना अनुदान कसे दिले जाते. तसेच सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये नाव असणाऱ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तरी या विषयी संपूर्ण से व्हिलेज लिस्ट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर क्लिक करुन आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

👉👉येथे पहा सेफ व्हिलेज लिस्ट व अनुदान👈👈 

Kusum Solar Pump Yojana Online Form

कुसुम सोलर पंप योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपणास www.mahaurja.com या वेबसाईट वरती जायच आहे. या ठिकाणी आल्यानंतर उजव्याबाजूस कुसुम सोलर पंप योजना नवीन नोंदणी या त्यावर ती क्लिक करायचा आहे.

नवीन पेजवर ते ओपन होईल त्याठिकाणी आपण नवीन नोंदणी करू शकता. आणि सध्या नवीन नोंदणी फक्त ही नोंदणी करिता चालू आहे संपूर्ण फॉर्म भरण्यासाठी नाही त्यामुळे आपण फक्त आता सध्या नोंदणी करू शकता.


📢 शेतकरी अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 कुकुट 25 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment