Mahadbt Tractor Yojana 2022 |ट्रॅक्टर, पॉवर टिलर अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु

Mahadbt Tractor Yojana 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर व पावर टीलर अनुदान योजना सुरू झाली आहे. यासाठी 50% टक्के अनुदानावर ट्रॅक्टर, पॉवर टिलर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टल वर अर्ज देखील सुरू झाले आहेत. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा या लेखांमध्ये कागदपत्रे,पात्रता,अनुदान,ऑनलाईन अर्ज कसा करावा. याची संपूर्ण माहिती या लेखात देण्यात आलेली आहे.

👉👉नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022  सुरु👈👈

Tractor Anudan Yojana 2022 

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान उपलब्ध करुन देत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करणं आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लॉटरी पद्धतीनं शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. (Mahadbt Tractor Yojana 2022) महिला शेतकरी यांना 1 लाख ते 1.25 लाख तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 हजार आणि 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते. 

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता 2022

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य
  • शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा
  • शेतकरी अनुसूचित जाती,जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  • या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेतल्यास पुढील 10 वर्ष अर्ज करता येणार नाही.
  • मात्र, इतर औजारासाठी अर्ज करता येईल.

👉👉200 गाई पालन योजना 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा👈👈

ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्रे 2022

  • आधार कार्ड ७/१२ उतारा ८ अ दाखला
  • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन 
  • केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  • जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  • स्वयं घोषणापत्र
  • पूर्वसंमती पत्र

👉👉ट्रॅक्टर पावर टीलर साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा👈👈

👉👉यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ आपण पाहू शकता👈👈


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 केंद्र सरकार योजना सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन योजना 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment