Mahatma Phule Karj Mafi |शेतकरी कर्जमाफी GR आला हे शेतकरी कर्जमुक्त होणार

Mahatma Phule Karj Mafi : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी. अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज रोजी शासनाने जाहीर केलेला आहे. जे दोन लाखांच्या आतील शेतकरी आहे ज्यांचे कर्ज आहे असे सर्व शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. आणि दिलासादायक शासन निर्णय आहे. तर हा कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णय आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत ला हा जीआर आहे. या जीआरमध्ये काय माहिती दिली आणि सविस्तर या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या योजनेचा लाभ आता जो निधी वितरीत केलेल्या कोणाला मिळेल सविस्तर माहिती लेखात जाणून घेणे हा लेख संपूर्ण वाचा.

Mahatma Phule Karj Mafiशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

शेतकरी कर्जमाफी योजना 2022 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत लाभार्थ्यांना. म्हणजे दोन लाखांच्या आतील कर्ज असलेले शेतकरी या त्यांना पूर्ण कर्जमाफी योजना जाहीर केली होती. आणि यामध्ये थकीत कर्जदारांना लाभ देण्यात आला होता. अर्थातच 2015 ते 2019 पर्यंत थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय (Mahatma Phule Karj Mafi) सरकारने घेतला होता.

80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 

यामध्ये या योजनेची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली आणि यामध्ये कोरोना च्या काळात योजना बंद झाली होती. आणि यामध्ये भरपूर शेतकरी वंचित राहिले होते तर याच विचार करता सरकारने आज 230 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. आणि आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नक्कीच हा लाभ होणार आहे. जे अद्याप वंचित होते किंवा ज्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरण झाल्यानंतरही पैसे बँक खात्यात आले नव्हते तर या शेतकऱ्यांना हा नक्कीच दिलासादायक बातमी आहे.

९५% अनुदानावर सोलर पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

50 हजार प्रोत्साहन अनुदान योजना 2022 

अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत त्यांनी जे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. आणि तो अंमलबजावणी होणार असून यामध्ये 20 लाख शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दिले जाणार आहे. यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. आणि त्याचबरोबर राज्यातील भूविकास बँकेची कर्जमाफी देखील होणार. असून यासाठी 964 कोटी रुपयांची कर्जमाफी आहे यामध्ये जवळपास 34 हजार शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. आपण भूविकास बॅंकेकडून कर्ज घेतले असेल तर नक्कीच एक महत्वाची बातमी आहे.

500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 200 गाय पालन योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment