Gai Palan Yojana Form : नमस्कार सर्वांना देशातील तसेच राज्यातील शेतकरी तसेच उद्योजक पशुपालकसाठी. अतिशय महत्त्वाची योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. सदर योजनेअंतर्गत 500 शेळ्या 25 बोकड व कुक्कुटपालन. तसेच डुक्कर पालनसाठी अनुदान हे 50 टक्केच्या नुसार देण्यात येते. आणि दुसरी योजना म्हणजेच राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना. या योजनेअंतर्गत 200 गाईच्या प्रकल्पासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येते. तरी अनुदान किती आहे याचे अनुदान मर्यादा किती आहे कागदपत्रे कोणती लागतात. अर्ज कसा सादर करावा लागतो याबद्दलचा जो शासन निर्णय आहे शासनाचा हा आपल्याला कसा पाहता येणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून हि माहिती आहेत आपल्याला सविस्तर समजून येईल.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Gai Palan Yojana Form
राष्ट्रीय गोकुल मिशन योजनेअंतर्गत 200 गाई प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय गोकुल मिशन योजना ही सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत दोनशे गाईचा प्रकल्पासाठी एकूण शेड गई व त्यासाठी लागणारी उपकरणे यासाठी अनुदान हे दिलं जातं. सदर योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की संपूर्ण व ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करू शकता हे देखील माहिती खाली दिली आहे.
👉👉200 गाई एकूण 2 कोटी अनुदान योजना सुरु 👈👈
गाय पालन योजना डीपीआर कसा तयार करावा
NDDB त्यानुसार स्वारस्य असलेल्या भारतीय सल्लागार कंपन्या/वैयक्तिक सल्लागारांकडून (येथे सल्लागार म्हणून संदर्भित) डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागारांच्या सतत गणवेशासाठी आणि AHIDF योजनेंतर्गत प्रस्ताव मंजूर होईपर्यंत EE ला हँडहोल्डिंग समर्थन देण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) आमंत्रित करते.
EOI दस्तऐवज ज्यामध्ये पात्रता निकष, सबमिशनची आवश्यकता, संक्षिप्त उद्दिष्टे आणि कामाची व्याप्ती आणि मूल्यमापनाची पद्धत इत्यादी तपशील NDDB वेबसाइट https://www.nddb.coop/resources/tenders वर उपलब्ध आहेत. इच्छुक सल्लागार त्यांचे प्रतिसाद विहित नमुन्यात NDDB वेबसाइटवर उपलब्ध ऑनलाइन पोर्टलद्वारे सबमिट करू शकतात.
हेही वाचा; शेततळे अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
500 शेळ्या गट वाटप योजना 2022
या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.
👉👉500 शेळ्यां 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा येथे पहा👈👈
कुकुट पालन अनुदान योजना 2022
केंद्र सरकारने विविध योजना शेतकरी बांधव तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सुरू केलेल्या आहेत. आणि यामध्ये महत्त्वाची योजना म्हणजे कुक्कुटपालन योजना. तर ही कुक्कुटपालन योजना राष्ट्रीय पशुधन अभियान योजना या अंतर्गत राज्यात राबविण्यातयेते. आणि याबाबतचा शासन निर्णय सुद्धा शासनाने निर्गमित केलेला आहे. सदर योजनेअंतर्गत कुक्कुटपालनासाठी 50% टक्के अनुदान दिलं जातं. आणि या योजनेचे ऑनलाइन अर्ज कसा करायचा कागदपत्रे, पात्रता, सविस्तर माहिती या लेखात पहाणार आहोत. आणि राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान योजनेतून घेऊ शकता. 50 टक्के नुसार प्रश्न उरतो तो म्हणजे पन्नास टक्के अनुदान ते नेमके हे कोणाला दिले जाणार आहे. त्यासाठी खालील माहिती पहा.
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा