Gay Mhais Yojana 2022 | गाय म्हैस पालन योजना 2022 अनुदानात मोठी वाढ आजच घ्या लाभ

Gay Mhais Yojana 2022 : नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच वर्षी पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या लेखात आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे. आणि तो म्हणजे गाय व म्हशी खरेदीसाठी अनुदानात मोठी वाढ करण्यात आली आहे. तर नेमकं गाई/म्हशी खरेदीसाठी किती अनुदान मिळणार आहे. गाईला खरेदी करण्यासाठी किती अनुदान असेल आणि म्हशी साठी किती असेल. हे विषय सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा. 

Gay Mhais Yojana 2022

आता पाहिले तर विकास दुग्ध विकास विभाग यांच्यावतीने दुधाळ जनावरांच्या वैयक्तिक लाभ योजना राबवली जाते. आणि यामध्ये गाई म्हशीच्या अनुदानात मोठी वाढ करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर सदर योजनेअंतर्गत गाई व म्हशी यासाठी प्रत्येकी 40 हजार रुपये अनुदान दिले जात होते. आणि आता यामध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे. तर ती अनुदानात वाढ किती होणार आहे. तर आपण ते खालील प्रमाणे पाहु शकता. तर यासाठी आपण पाहिलं तर पशुपालन व दुग्ध विकास विभागाने गाय साठी 20000 हजार रु. यानंतर म्हशीसाठी तीस हजार रुपये वाढ करून 70 हजार रुपये पर्यंत खरेदी किंमत ठरलेली आहे. तर अशा प्रकारे आपण गाय म्हैस पालन योजना 2022 या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात.

Gay Mhais Yojana 2022

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

गाय म्हैस पालन योजना 2022

हा अनुदानात वाढ व्हावी म्हणून मागणी पशुसंवर्धन विभागाने नियोजन विभागाकडे मान्यतेसाठी पाठवलेला आहे. की ज्यावर ती अनुदानात मोठी वाढ करावी. आणि याचा निर्णय लवकरच या ठिकाणी होऊ शकतो. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणि यामध्ये वाढ झाली तरी इतक्या रुपयांनी वाढ होणार आहे. दुसऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वात प्रथम दुधाळ जनावरांसाठी योजना आहे. त्यामध्ये आता इथून पुढे निर्णय झाल्यानंतर गाय करिता 60 हजार रुपये. तर म्हशीला 70 हजार रुपये प्रति अनुदान दिले जाणार अशी माहिती समोर येत आहे.

Gay Mhais Yojana 2022

500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment