Transformer Rent To Farmer | औरंगाबाद खंडपीठाचा हा निर्णय आला आता मिळतील वीज खांब, डीपीचे भू-भाडे पहा निर्णय

Transformer Rent To Farmer :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांनो आपल्या शेतात विजेचा खांब किंवा रोहियंत्र आहे का ?, त्यालाच आपण डीपी म्हणतो. हा आपल्या शेतात असेल किंवा मोठी रोहितयंत्र आपल्या शेतातून गेली असेल आपल्याला त्याचं भूभाडे मिळतं का ?. नसेल मिळत तर हा निर्णय आपल्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. औरंगाबाद खंडपीठाने या संदर्भात निर्णय केला आहे. तर हा निर्णय काय आहेत ?, आजच्या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे आणि इतरांना शेअर करायचा आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Transformer Rent To Farmer

बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतीतील विजेचे रोहियंत्र, खांब आदी उपकरणाचे भूभाळे मिळावे. यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली होती. मात्र त्याची कुणील दखल घेतली नाही, अखेर त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर 5 ऑगस्ट 2022 रोजी न्यायालयाने 90 दिवसाच्या आत सुनावणी घ्यावी. व निर्णय घ्यावा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राज्यातील हे पहिले प्रकरण आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने पहिला निकाल लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

विजेच्या तार पोताणल रोहियंत्र

महावितरण कंपनी विजेच्या तार पोल ताण रोहियंत्र शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय शेतातून नेतात. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत या गोष्टी आहेत, त्यांना त्या क्षेत्राची भू-भाडे देण्याचा कायदा आहे. परंतु त्याची अंमलबजावणी महावितरणाकडून होत नाही. शेतकऱ्यांनीही आजवर भूभाडे मागितले नाही. मात्र शेतकऱ्यांना त्याचा हक्क मिळावा. यासाठी शेतकरी संघटनेची राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे भूभाळे मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आव्हान केले होते. त्याला प्रतिसाद देत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजीमुद्दीन यांनी पिंपळा व डोलावडगाव येथील. शेतकरी चंदू भागीनाथ शेंडगे, महादेव सूर्यभान सुभे, चांदबिग बाबू बॅग, मयूर महादेव सुभे, भामाबाई शेडगे, संपत शेडगे. यांनी बोबाडे मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता बीड यांच्याकडे अर्ज दाखल केला होता.

Transformer Rent To Farmer

येथे पहा 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना सुरु भरा ऑनलाईन फॉर्म 

काय निर्णय घेतला गेला

त्यांची दखल घेतली नाही म्हणून विषय कधी मोतीन व शेतकऱ्यांनी एडवोकेट अजित काळे यांच्यामार्फत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर पाच ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठांसमोर. सुनावणी झाली न्यायालयाने बीड जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला. येथे पहा काय निर्णय घेतला आहे न्यायलयाने  एडवोकेट अजित काळे शेतातील विजेच्या तारा बोलतान रोहिणी यंत्र आधीचे भू-भाडे मिळावे यासाठी महाराष्ट्रातील पहिलेच प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले. होते या निकालामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे. आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Transformer Rent To Farmer

कुकुट पालन 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर येथे क्लिक करून 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment