Rooftop Solar System Cost :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधव तसेच वैयक्तिक जे लाभार्थी आहेत, अशा सर्वांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तसेच यासाठी आपल्याला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे.
या लेखांमध्ये आपण 3 किलो वॅट घरावरील सोलर लावायला किती खर्च येतो ?. शासनाकडून त्याला किती अनुदान मिळते. 3 किलो वॅट वरती आपले कोण कोणते उपकरणे चालू शकतात, किती वेळ चालू शकतात.
या संदर्भातील संपूर्ण माहिती तसेच शासन अनुदान किती देते ?. आणि त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया काय आहे ?. ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत, त्यासाठी लेख संपूर्ण वाचा. शेअर नक्की करा.
Rooftop Solar System Cost
solar panel price in India for home :- 1 KW सोलर सिस्टम पाहण्या अगोदर हे समजून घ्या. 1 KW चे सोलर सिस्टम लावायचे आहे की, सोलर सिस्टममधून 1 KW लोड घ्यायचा आहे.
तुम्ही जर 1 KW सोलर सिस्टम लावून घेतली तर त्यावर साधारण 600 ते 700 w (वॉट) ची पॉवर मिळू शकेल. तसेच जर तुम्हाला 1 KW ची पॉवर पाहीजे. असेल तर 2500 वीए चे इन्व्हर्टर आणि 335 W चे कमीत कमी 5 सोलर पॅनल लावावे लागतील.
1 kw solar panel price
सिस्टम चा बॅकअप वेळ टाकलेल्या एकूण लोडवर अवलंबून आहे. उदा. साधारणपणे 1 किलो वॅट सौर यंत्रणा तुम्हाला दररोज चार ते पाच युनिट वीज देते. तुमच्याकडे चार युनिट वीज आहे.
आणि पाचशे वॅटचे लोड चालू आहे, तुमचे लोड 8 तास टिकू शकते. तर जर तुम्ही 1000 वॅट्स लोड चालवत असेल तर तुम्हाला चार तासाचा बॅक मिळेल. हे आहेत सोलरचे बॅकअप बाबत माहिती.
Solar Panel Scheme Maharashtra
आता एक किलो वॅटला किती आपल्याला खर्च येईल हे आपण पाहूयात. तर एक किलोवॅट ऑन ग्रेड सोलर सिस्टम ची किंमत 65 ते 75000 पर्यंत आपल्याला मिळू शकते.
या किमतीत तुम्हाला 355 वॅटचे सोलर पॅनल्स म्हणजेच एकूण 1005 चे सोलर पॅनल स्ट्रक्चर इत्यादी. यामध्ये असेल परंतु बांधवांनो आपल्याला यामध्ये माहितीच असेल की केंद्र शासनाच्या अंतर्गत रुफटॉप सोलर योजना.
शेळी पालन व्यवसाय करिता top 5 शेळ्यांच्या जाती येथे क्लिक करून पहा
rooftop सोलर panal योजना
40% टक्के अनुदान या योजनेस दिले जाते. या योजनेत आपल्याला किती अनुदान मिळेल ?. किती रुपये लागतील ?, ही योजना काय आहे. संबंधित माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून माहिती पहा.
येथे पहा अर्ज व कागदपत्रे,व इत्यादी संपूर्ण
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 50 लाख रु. अनुदान सुरु :– येथे पहा
📢 या 5 योजनांसाठी 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा