Ration Card New Rule | सावधान राशन कार्ड धारकांनो तुमचे राशन कार्ड होणार बंद हा नवीन नियम लागू

Ration Card New Rule :- नमस्कार सर्वांना. राशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आपल्याकडे जर राशन कार्ड असेल तर आपल्याला हे काम लगेच ताबडतोब करायचा आहे. तरच आपल्याला राशन कार्ड बंद होणार नाहीये. तर हे काम कोणता आहेत ?, कोणतं काम करायचं आहे. ही संपूर्ण महत्त्वाची बातमी ही आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. राशन कार्ड संबंधीतील हा कोणता नवीन नियम या ठिकाणी लागू केलेला आहे. हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

Ration Card New Rule

तुमच्याकडे Ration Card असेल तर सरकारच्या मोफत राशन योजनेचा लाभ आपण घेत असाल. तर ही बातमी आपल्या उपयोगाची आहे. रेशन कार्ड असूनही तुम्ही त्यावर रेशन घेत नसाल तरी बातमी तुमच्यासाठी देखील महत्त्वाची आहे. तसेच अलीकडे उत्तर प्रदेश सरकारने शिधापत्रिका रद्द करण्याचा कार्यक्रम सुरू केल्याची बातमी आली होती. तर शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार शिधापत्रिकांच्या यादीतून अपत्राचे नाव देखील वगळण्यात येणार असून गरजूंनाच मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे.

शिधापत्रिका नाकारण्याचे कारण

रेशन कार्ड संबंधित आणखी एक महत्त्वाचा नियम आहे. कदाचित आपल्याला माहीत नसावा. तर नियमानुसार शिधापत्रिका धारक तीन महिन्यांपर्यंत शासकीय धान्य घेत नसेल, तर त्याचे शिधापत्रिका रद्द करण्यात येते. हा नियम आपल्याला माहीत होता का ?. आणि याचबरोबर शिधापत्रिका रद्द झाली की ते बनवणे तुम्हाला अधिक अवघड जाते, किंवा सोपे नसते. त्यामुळे आपण याची काळजी घ्या तीन महिन्याच्या आत मध्ये आपल्याला आपल्या रास्त भाव दुकानातून शिधा जे राशन आहे. हे आपण घ्यायचा आहे, हे सरकारी रेशन आपल्याला घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत आपण घेतले नसेल तर ताबडतोब जाऊन राशन घ्या.

Goverment Rule For Ratin Card

उत्तर प्रदेशामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अशा शिधापत्रिका धारकांची ही ओळख पटवली जात आहे. जे मागील 3 महिने की त्याहून अधिक काळ द्वारे रेशन घेत नाहीये. जेणेकरून 2011 च्या जनगणनेनुसार रेशन कार्ड बनवण्याचे टार्गेट पूर्ण झाले आहे. तर अशा परिस्थितीत नवीन शिधापत्रिका दिली जात नाही आहे. त्यामुळे जर आपणही तीन महिन्यांपासून राशन घेतले नसेल तर आपण राशन घ्या. आणि आपले जे राशन कार्ड आहे, हे सुरळीत पुढे सुरू ठेवा.

Ration Card New Rule
Shidhapatrika Kiti Dhany Milte 

रेशन कार्ड वर दर महिन्याला दोन वेळा धान्य येते. आणि दोन वेळा आपल्याला घेणं आवश्यक आहे. नवीन शिधापत्रिका बनवण्यासाठी आणि जुनी शिधापत्रिका रद्द करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. तीन महिन्यापासून रेशन न घेतलेल्या कार्डधारकांची पडताळणी करून पुरवठा विभाग कार्ड रद्द करेल. आणि यासोबत त्यांच्या जागी पात्र लोकांचे कार्ड बनवले जाणार आहे. कार्ड धारकांना महिन्यातून दोनदा रेशन मिळते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत एका व्यक्तीला पाच किलो रेशन दिले जाते.

 

Ration Card New Rule

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार, सिंचन योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment