Aajcha Havaman Andaj Live |48 तासात याजिल्ह्यान जोरदार याजिल्ह्यांना यलो अलर्ट

Aajcha Havaman Andaj Live |48 तासात याजिल्ह्यान जोरदार याजिल्ह्यांना यलो अलर्ट

आजचा हवामान अंदाज लाईव्ह 

नमस्कार सर्वांना, आजच्या या लेखामध्ये हवामान अंदाज बद्दल जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि

मराठवाड्यात 48 तासात मेघगर्जनेसह पाऊस भारतीय हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात

आलेल्या आहेत ते कोणत्या जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच कोणत्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा

देण्यात आलेला संपूर्ण माहिती काय आहेत कुठे पाऊस पडणार आहे (Aajcha Havaman Andaj Live) कोणत्या

ठिकाणी48 तासात याजिल्ह्यान जोरदार याजिल्ह्यांन मेघगर्जनेसह पाऊस संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेल्या तर पूर्व

मध्य व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाला आहे तर याचा परिणाम महाराष्ट्र वर दिसून येणार असल्याचं हवामान

विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर परिणामी पुढच्या दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची

शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे याठिकाणी मच्छिमारांना अरबी समुद्रात 21 ते 22 नोव्हेंबर पर्यंत जाऊ नये

असा असे सांगण्यात आले आल आहे, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह

पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

48 तासात जोरदार पाऊसाची हजेरी 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढच्या 48 तासांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेल्या अरबी समुद्रात हवेची स्थिती

पाहता प्रादेशिक हवामान विभागाकडून अंदाज जारी करण्यात आलेल्या तर आज 21 नोव्हेबर ला हवामान विभागाने यामध्ये

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, रायगड, सांगली, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना

यलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर 22 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड. आणि

उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस 

दक्षिण भारतात पुन्हा मुसळधार दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू मध्ये जोरदार पाऊस गेल्या काही

दिवसांपासून सुरू आहे तर हवामान विभागाने पुढच्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे यामध्ये

तामिळनाडू, कर्नाटक, केरळ मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर हा होता आज आणि उद्याचा भारतीय

हवामान खात्याने वर्तवलेला हवामान अंदाज.


📢 80%अनुदानावर ठिबक,तुषार योजना सुरु:- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलीचा अधिकार:- हा Video पहा

Leave a Comment