Aajcha Pavsacha Andaj Live :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. अतिश-य महत्त्वाचा हवामान अंदाज आजच्या ले-खात आपण जाणून घेणार आहोत. राज्या -त पावसाला सुरुवात झाली आहे. आणि ठिकाणी जोरदार पावसाची बॅटिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. तरी यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा हवामान खा-त्याने जारी केलेला आहे. तसेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला, या-बाबत संपूर्ण माहिती लेखात आपण जा-णून घेणार आहोत, तर त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Aajcha Pavsacha Andaj Live
काल मान्सून गोव्याच्या सरहद पार करत दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यात दाखल झाला होता. आणि यामुळे गेल्या अनेक दिवसापासून मान्सूनच्या आ-तुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकरी बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. आणि जोरदार पावसाचे आगमन आज रोजी पाहायला मिळाले आ-हे. तर आगामी काही दिवसात मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.
आणि दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून राज्या-त प्रवास योग्य गतीने सुरू असल्याची माहिती देखील हवामान खात्याक-डून सांगण्यात आली आहे. काल (10 जून) मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने पाव-साचा अंदाज जारी केलेला आहे. तरी जारी करण्यात आलेली जिल्हे कोणते आहेत
११ जून, राज्यात येत्या 5 दिवसासाठी,IMD ने दिलेले मुसळधार ते अती मुसळधार पावसाचे इशारे.
कोकणात तीव्रता जास्त ची शक्यता.
IMD pic.twitter.com/c1cVltlu2C— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2022
हे आपण जाणून घेणार आहोत. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसात महाराष्ट्रातील या अनेक जिल्ह्यात मुसळ-धार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तर तर जाणून घेऊया भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या आणि को-णते जिल्हे आहेत या बद्दल संपूर्ण माहिती.
हेही वाचा; नवीन शेत जमीन खरेदी करिता 100% अनुदान देणारी योजना सुरु येथे पहा माहिती
आजचा पावसाचा अंदाज पहा
राज्यात पुढील मान्सूनचा प्रवास पोषक वातावरण असल्याचे भारतीय हवामान विभागाने माहिती सांगण्यात आले आहे. तर काही दिवसात मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. तर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात कोकणातील पालघर, रायगड, ठाणे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आणि त्यानंतर खानदेश मधील नंदुरबार, धुळे, जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा. आणि सांगली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेही वाचा; नवीन सौर कुंपण योजना नवीन शासन निर्णय आला पहा येथे लगेच
आजच्या पावसाच्या बातम्या
आणि त्याचबरोबर मराठवाड्यातील परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, आणि त्याचबरोबर विदर्भातील बुलढाणा, अमरावती. वाशिम अको-ला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि हवामान विभागाने पावसाचा अंदाज जारी केलेला आहे. शिवाय पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडा असे सूचना देखील जनतेसाठी जारी केलेल्या आहेत. तर याबाबतीत मधील अधिकृत माहिती आपण खाली दिलेली ती पाहू शकता. के.एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिलेली आहे.
नवीन कुसुम सोलर पंप करिता कोटा उपलब्ध लगेच करा अर्ज येथे पहा माहिती
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा