Balasaheb Thakre Smart Yojana | बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय 60% अनुदान योजना 2022 सुरु

Balasaheb Thakre Smart Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पसाठी नवीन अर्ज हे सुरू झालेले आहेत. या प्रकल्पांतर्गत 60% टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. तरी या योजनेचा म्हणजेच या प्रकल्पांतर्गत कोणत्या बाबींसाठी लाभ दिला जातो, कोणत्या बाबींसाठी साठी अनुदान आहे. याविषयीची सविस्तर संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

Balasaheb Thakre Smart Yojana

स्मार्ट प्रकल्प योजना 2022

शेतीबरोबर जोडधंदा करून अधिक नफा मिळावा यासाठी नवीन योजना हे राज्य सरकार राबवत आहे. आणि खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही स्मार्ट प्रकल्प योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60 टक्के अनुदान देण्यात येत. यामध्ये शेतमाल, शेळ्या, मास, व दूध आणि परसबागेतील कुक्कुटपालन, अंडी यांच्या मूल्यासाठी विकासाच्या वर प्रकल्प साठी अर्ज मागवण्यात येत असतात. या अर्जासाठी शेवटची तारीख आहे 31 मार्च 2022 यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. तर यामध्ये 2020 पासून राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजना हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. आणि या प्रकल्पांतर्गत कुकुट पालन, वाहतूक, शेळीपालन, त्यानंतर गोट रियरींग, दूध डेरी, साठवणूक शेतमाल. यांच्या संदर्भातील मूल्यासाठी विकास काही व्यवसाय असतील त्यासाठी 60 टक्के अनुदान देण्यास सुरुवात झाली आहे. आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे. (Balasaheb Thakre Smart Yojana) याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना 2022 सुरु 

बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प योजना

अर्ज कसा करावा या संदर्भातील माहिती जाणीव या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. आणि हा अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने आपण अर्ज करू शकणार आहात. सर्वप्रथम आपल्याला माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजना या प्रकल्पांतर्गत आपल्याला ऑफिशिअल वेबसाईट वर यायचं आहे. त्याठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

शेतकऱ्यांना 50% अनुदानावर 50 पेक्षा जास्त योजना 2022 सुरु 

Balasaheb Thakre Krishi Vyavsay Yojana

आपण ऑफलाईन देखील अर्ज करू शकतात. आणि या ठिकाणी जी आवश्यक कागदपत्रे जोडून शेतकरी उत्पादक कंपनी, जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय. लोकसंचालित साधन केंद्राने जिल्हा समन्वयक अधिकारी, प्रभाकर संघाने जिल्हा अभियान, व्यवस्थापक यांच्या कार्यालयात सादर करावे लागणार आहे. तर वरील प्रकारे आपण अर्ज सादर करू शकता, हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजना प्रकल्पांतर्गत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. परंतु यामध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला तर आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायची गरज नाही. ऑफलाईन केला असेल तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

कांदा चाळ अनुदान योजना 2022 सुरु 

बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प कागदपत्रे
  1. आधार कार्ड
  2. पासपोर्ट साईज फोटो
  3. मतदान कार्ड
  4. रहिवासी प्रमाणपत्र
  5. रेशन कार्ड
  6. बँक स्टेटमेंट
  7. इत्यादी कागदपत्रे

200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु 

व्यवसाय कर्ज योजना मराठी

माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजना प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. आणि यासाठी ऑफिशियल वेबसाइट याची लिंक आपल्याला खाली देण्यात आलेले आहेत. या वेबसाईटवर जाऊन आपण या योजनेशी निगडित संपूर्ण माहिती तसेच शासनाचा शासन निर्णय व इतर गाईडलाईन्स त्या ठिकाणी आपण वाचू शकता. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजना प्रकल्प या अंतर्गत आपण ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. आपल्या पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला खाली अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे. तो आपण अर्ज चा नमुना या ठिकाणी खाली पाहू शकता.

Balasaheb Thakre Smart Yojana

नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 2022 :- येथे पहा 

Leave a Comment