Barbari Goat Farming :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. आपण शेळीपालन व्यवसाय सुरू करू असा विचार करत असाल. किंवा शेळीपालनासाठी सर्वाधिक चांगली शेळीच्या जातीच्या शोधात असेल, हा लेख आपल्यासाठी आहे. हा लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे. आणि, इतर बांधवांना शेअर करायचं.
जेणेकरून त्यांनाही याबाबत माहिती होईल. आज या लेखात सर्वाधिक चांगली असणारी शेळींची जात आपण शेळी पालन करून बंपर नफा या ठिकाणी कमवू शकतात. कमी कालावधीमध्ये कमी खर्चात शेळीची जात कोणती आहे. याची सविस्तर माहिती लेखामध्ये पाहणार आहोत.
Barbari Goat Farming
शेळीपालन हा व्यवसाय कायमच चालणार असा व्यवसाय आहे. त्यामुळे आपण या व्यवसायात उतरून खूप काळापर्यंत टिकून राहू शकता. आणि व्यवसाय आपला वाढवू शकतात. सर्वाधिक चांगली जात कोणती आहे ?, ही निवड करून आपण चांगलं उत्पादन त्यातून मिळू शकता.
ही संपूर्ण माहिती लेखनाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ही कोणती शेळीची जात आहे ?, ह्या ठिकाणी पाहू शकता. बारबेरी जातीची शेळी आपल्याला चांगले उत्पादन. या शेळीच्या विषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वरती टच करून जाणून घ्यायची आहे.
काय आहे ?, खासियत बारबेरी शेळीची येथे टच करून पहा
बारबेरी जातीची शेळी
बारबेरी शेळीपालनाचा विचार केला, कमी खर्चात जास्त उत्पादन देण्याची योजना असेल. ती म्हणजे बारबेरी जातीची शेळी या जातीच्या शेळी पासून जवळपास 11 महिन्यात ही शेळी प्रजानाला तयार होते. त्यामुळे ही शेळी सर्वाधिक चांगली आहे.
व्यवसाय करण्यासाठी शेळीचे सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे ही शेळी जास्त करून दोन किंवा तीन कर्डांना जन्म देण्यास सक्षम आहे. या शेळी बद्दल अधिक माहिती आपण पाहिली तर आफ्रिकेतील बार्बारा या ठिकाणावरून भारतात आणली गेली होती.
Barbari Goat Farming
बारबेरी असे नाव पडलेले आहे. ज्या शेळीचे वैशिष्ट्ये म्हणजे ही थंड आणि उष्णता अशा दोन्हीही हवामानात चांगली तगधरते. आणि वाढती देखील तर मादी शेळीचे वजन 20 ते 30 किलोग्रॅम पर्यंत असते. दररोज एक लिटर दूध देण्याची त्या बारबेरी शेळीची वैशिष्ट्ये आहे.
बारबेरी जातीची शेळी खूप वेगाने विकसित होते. उत्तम प्रजनन क्षमतेमुळे एका वर्षात कळपातील शेळ्यांची संकेत चांगलीच वाढ होते. मास उत्पादनासाठी ही शेळी खूप महत्त्वाची आहे. बारबेरी शेळी जातीचा बोकड आणि बकरीच्या मासाला बाजारपेठेत चांगली मागणी असते.
या जातींच्या गाई 800 ते 1200 लिटर दुध देणाऱ्या गाईंच्या जाती पहा माहिती येथे टच करून
शेळी पालन व्यवसाय माहिती मराठी
त्यामुळे शेळी पालन करणारी शेतकरी किंवा उद्योजक या शेळीकडे नक्की पाहू शकता. या शेळी पासून उत्पादन घेऊ शकता, त्यामुळे शेळी पालन करणाऱ्यांनी एकदा या बारबेरी शेळीचा विचार करावा. आणि नीट बारकाईने अधिक याचा अभ्यास करावा.
गाय/ म्हशींचे दूध वाढविण्यासाठी घरगुती उपाय 100% रिझल्ट पहा टच करून येथे
📢 नवीन विहीर करिता तब्बल 4 लाख रु. अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा जीआर, आणि भरा फ्रॉम :- येथे पहा
📢 केंद्राची नवीन योजना 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फ्रॉम सुरू :- येथे पहा