Imd India Weather Forecast :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवाना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हवामान अंदाज मान्सून ला पुन्हा तब्बल दहा दिवस उशिरा दाखल होणार. आणि आता पुढील या तारखेला मान्सून राज्य मध्ये दाखल होणार आहे. तरी या बाबतीतला अपडेट काय ? संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. तर लेख संपूर्ण वाचा.
Imd India Weather Forecast
भारतीय हवामान विभागाने मान्सून बाबत लोकांना अपडेट केलेला आहे. तर शेतकरी बांधव अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची प्रतीक्षा करत आहे. आणि याच बरोबर अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून केरळमध्ये दाखल झाला तर दरवर्षी मान्सून हा एक जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र यावर्षी मान्सून हा 29 मे ला केरळमध्ये दाखल झाला आहे.
आणि सध्या मान्सूनचा प्रवास अतिशय कासवगतीने सुरू आहे. आणि त्यामुळेच आता भारतीय हवामान विभागाने 3 जूनला मान्सून हा महाराष्ट्रात तळ कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज सार्वजनिक केला होता.
आयएमडी हवामान अंदाज महाराष्ट्र
परंतु आता पुन्हा लांबणीवर हवामान अंदाज गेल्याचं माहिती समोर येत आहे. तर आता भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून हा 12 जुन महाराष्ट्राच्या वेशीत प्रवेश करणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मान्सून हा तब्बल दहा दिवस उशिरा महाराष्ट्र गाठू शकतो अशी माहिती अंदाज वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे निश्चितच चातकाप्रमाणे मान्सून ची वाट पाहणारे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
असून त्याचबरोबर उन्हाने हैराण असलेल्या जनतेस अजून काही काळ मान्सूनची अशीच वाट पहावी लागू शकते. मात्र तीन जूनला उलटून आता चार दिवस अधिक झाल्याने राज्यात मान्सूनचे आगमन झाले नाही.
हेही वाचा; महाबीज सोयाबीन बियाणे दर जाणून घ्या येथे पहा किंमती
आजचा हवामान अंदाज लाईव्ह
तर आता पुढील दहा दिवसात राज्यात पदार्पण करणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याशिवाय आता मान्सून फारच समुद्र बंगालची खाडी, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, या भागात आला असल्याचे हवामान खात्याकडून माहिती देण्यात आलेली आहे.
तर या दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील दोन ते चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची देखील इशारा दिलेला आहे. तर निश्चित मान्सूनपूर्व पावसामुळे जनतेला काहीसा दिलासा मिळू शकतो.
हेही वाचा; रासायनिक खते जाणून घ्या सर्व खत गोणी च्या किंमती येथे पहा लगेच
कृषीमंत्री दादाजी भुसे पेरणी सल्ला
तसेच राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी देखील यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी शेतकरी बांधवांना माहिती दिली होती. शेतकरी बांधवांनी पेरणी करण्यासाठी घाई न करता 100 मिलिमीटर पाऊस झाला.
तरच पेरणी करावी अन्यथा शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करावी लागू शकते. असे देखील कृषी मंत्री दादा भुसे यांनी मागील काही दिवसांमध्ये live माहिती दिली होती.
तर यामुळे नक्कीच आपण पूर्णत पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा. अशाप्रकारे मान्सूनला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. तर आता पुढील दहा दिवसात राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा; शेळी पालन, कुकुट,गाय/म्हैस 100% अनुदानावर शेड योजना सुरु येथे पहा शासन निर्णय GR
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे करा अर्ज
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा