Kukut Palan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना, सन 2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाच्या नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी मिळाले आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसारीत करण्यात आला आहे. या शासन निर्णय नुसार शेळी, मेंढी, कुक्कुट, व वराह म्हणजे डुक्कर पालनसाठी 50% टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पशुखाद्य वैरण विकास अभियानांतर्गत मुरघास निर्मिती टीएमआर व फॉंडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादनासाठी 50% टक्के पर्यंत केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Sheli Palan Anudan Yojana 2022
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 500 शेळ्या आणि 25 बोकड अनुदान योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान लाभार्थ्यास दिले जात. 50 लाख रुपये अनुदान लाभार्थ्याना दिला जाणार आहे. तरी या योजनेचे कागदपत्रे, पात्रता, तसेच ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे नक्की आपण पहा.
👉👉500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म व संपूर्ण माहिती👈👈
कुकुट पालन अनुदान योजना 2022
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अनुदान खालीलप्रमाणे दिले जातात कुक्कुटपालन यासाठी 25 लाख रुपये एकूण आपला प्रकल्प नुसार अनुदान राहील. शेळी-मेंढी एकूण प्रकल्प खर्च पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला दिला जाईल. वराह (डुक्कर) पालन यासाठी 30 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान देय. पशुखाद्य व वैरण याकरिता 50 लाख रुपये जास्तीत (Sheli Palan Scheme 2022) जास्त अनुदान यामध्ये दिलं जातं.
👉👉कुकुट पालन संपूर्ण माहिती येथे पहा👈👈
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022
या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्वांनाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन योजना या लाभासाठी 25 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्याला प्रकल्पासाठी देण्यात येतो. आपला प्रकल्प 50 लाखाचा असेल तर 25 लाख रुपये अनुदान दिली जाणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे, पात्रता, (Kukut Palan Yojana 2022) ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे.
👉👉सदर योजनेची संपूर्ण माहिती येथे पहा 👈👈
👉👉सादर वरील योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा👈👈
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती ? :- येथे पहा
📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा