Land Records Maharashtra 7/12 | Land Records | फक्त गट नंबर टाकून pdf मध्ये डाउनलोड करा जमिनीचा नकाशा 1 मिनिटांत वाचा सविस्तर

Land Records Maharashtra 7/12 :- शेतकरी, घर मालक, प्लॉट धारक, बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. विविध सरकारी योजना, शासकीय योजना, व वैयक्तिक कामांसाठी किंवा काही वाद असतील.

यासाठी शेतकरी बांधवांकडे जमिनीचा किंवा घराचा किंवा प्लॉटचा नकाशा असणं खूपच गरजेचा आहे. Land Digital Record हा शासनाकडून म्हणजेच Land Map पीडीएफ मध्ये कसा पाहता येईल.

Land Records Maharashtra 7/12

आपल्या मोबाईल मध्ये हा Naksha कसा डाऊनलोड करायचा आहे. आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. Digital Land Map Record Pdf  फक्त यामध्ये आपण गट नंबर टाकून पीडीएफ मध्ये

डाऊनलोड करू शकतात. यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत त्या स्टेप फॉलो करून आपल्याला गट नंबर टाकून मोबाईल मध्ये पीडीएफ नकाशा डाऊनलोड करता येणार आहे.

Satbara Download 

जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड शासनाकडून तयार करण्यात आलेले आहेत. आपल्या प्रॉपर्टी कार्ड, Digital Satbara , Digita 8A, त्याचबरोबर Digital Ferfar हे आपण पीडीएफ मध्ये डिजिटल सही सोबत

डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर आता शासनाने जमिनीचा नकाशाही शेतकऱ्यांना किंवा घर, प्लॉट, धारकांना उपलब्ध करून दिलेला आहे.

Land Records Maharashtra 7/12

येथे डिजिटल सातबारा, 8A उतारा , डिजिटल फेरफार येथे टच करून ऑनलाईन काढा 

How to Download Land Map

हा जमिनीचा नकाशा कसा काढायचा आहे, (How to Download Land Map) त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या वेबसाईट वरती यावे लागणार आहे.

येथे टच करून घर,प्लॉट, जमिनीचा pdf  नकाशा डाउनलोड करा भूमी अभिलेख विभागाकडून यावर उपाययोजना आता करण्यात आलेला आहे. ज्यामुळे शेत जमिनीचे वाद हे नाहीसे होणार आहे.

Land Records Maharashtra

जमीन खरेदी व्यवहारांमध्ये देखील पैसे येऊन पूर्ण जमिनीचा ताब्यात आली नाही, हे पाहणे खूप गरजेचे असते. जमिनी मोजणी करण्यासाठी आता उपग्रहद्वारे जमीन मोजणीचा उपक्रम शासनाने हाती घेतलेला आहे.

यामध्ये राज्यात औरंगाबाद व पुणे जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या 2 जिल्ह्यामध्ये खुलताबाद व बारामती तालुक्यातील दहा गावांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

Land Records Maharashtra 7/12

शेत जमीन व प्लॉट, घराचे नकाशे काढा ऑनलाईन येथे टच करून

उपग्रह व ड्रोणद्वारे टिपलेल्या छायाचित्र मुळे जमिनीचा नकाशा तयार करण्यात सोप होणार आहे. जमिनीचा नकाशा कसा काढायचा आहे. त्यासाठी खाली दिलेली माहिती वर तिथे टच करून संपूर्ण जमिनीचा नकाशा

काढता येणार आहे. तसेच डिजिटल स्वरूपामध्ये डिजिटल सातबारा, डिजिटल 8A उतारा, डिजिटल फेरफार, डिजिटल प्रॉपर्टी कार्ड. हे विना शिक्का म्हणजेच कोणत्याही सही शिक्याची गरज नसताना

डिजिटल स्वरूपात आपण डाऊनलोड करू शकता. हे डाउनलोड कसे करायचे आहे, ते खाली दिलेल्या माहिती वर आपल्याला मिळणार आहे, तिथे टच करून डाउनलोड करु शकता.


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment