Mahabms Online Application :- शेतकरी बांधवांसाठी तसेच पशु पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी शासनाकडून अनुदान हे देण्यात येणार आहेत. (pashusavardhan vibhag yojana)
या संबंधित शेतकरी बांधवांना या तारखेच्या आत अर्जाची मुदत ठेवण्यात आलेली आहे. काय आहेत ही योजना संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूयात. तुम्हाला काय हवे ?, शेळी, गाय, म्हैस, घरबसल्या आपण मोबाईल वरून यासाठी करू शकतात.
Mahabms Online Application
अर्ज संपूर्ण प्रोसेस काय आहे, जाणून घेऊया. पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध योजना शासनाकडून राबविण्यात येत असतात. यात महत्त्वाची योजना गाय/म्हैस म्हणजेच गाय/म्हैस गट वाटप तसेच शेळी गट वाटप कुक्कुटपालन.
यामध्ये राज्यस्तरीय यांनी जिल्हास्तरीय योजना राबवण्यात येत आहे. तर नेमकी काय आहेत, या योजनेचा अनुदान संपूर्ण माहिती अर्ज प्रोसेस अर्ज करण्याची पद्धत कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Gai Mhais Anudan Yojana
पशुसंवर्धन विभाग अंतर्गत वैयक्तिक लाभांच्या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही अर्ज प्रक्रिया 11 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे घरबसल्या मोबाईल वरून अर्ज करता येणार असल्याचे आणखी त्यात सोपे होणार आहे.
आपल्याकडे स्मार्टफोन आवश्यक आहे, फोन अंतर्गत आपण त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. एकदा अर्ज केल्यानंतर ही यादी 2025-26 पर्यंत चालणार आहे. दरवर्षी अर्ज करण्याची यामध्ये आवश्यकता नाही.
येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा
sheli palan yojana
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेसाठी या पदवीपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबवण्यात सुरू झाली. ऑनलाइन पद्धतीनेच लाभार्थी निवड करण्यात येणार होती. आता हीच पद्धत जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतला.
या अंतर्गत आता राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना अंतर्गत दुधाळ गाई/म्हशींचे गट वाटप करणे. शेळी, मेंढी गट वाटप करणे 1000 माणसं कुकुट पक्षांच्या संगोपणासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे.
येथे पहा कागदपत्रे,पात्रता संपूर्ण माहिती वेबसाईट पहा
Kukut Palan Pashusavardhan
अर्थ 100 कुक्कुट पिल्लांचे वाटप तलंगा गट वाटप मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज या सुरू झालेल्या आहेत. यामध्ये आपल्याला कळस असेल की नाविन्यपूर्ण योजना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत हे बाबींचा यामध्ये समावेश आहे.
या योजनेच्या अधिक काही समस्या आपल्याला जाणवल्यास आपण पुढील दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता. हा शासनाचा नंबर आहे, तर 18002330418 किंवा टोल फ्री नंबर 1962 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधायचा आहे.
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 ट्रक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 :- येथे पहा