New Ration Card Rules | या महिन्यापासून बंद होणार हे रेशन लगेच पहा माहिती

New Ration Card Rules :- नमस्कार सर्व राशन कार्ड धारकांना. राशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाची माहिती समोर येत आहे. राशन कार्ड मध्ये नवीन नियम लागू होणार आहे. तरी याबाबत काय माहिती आहे ही संपूर्ण माहिती लेखात पाहणार आहोत.

तर लेख आपल्याला शेवटपर्यंत नक्की वाचायचा आहे. यामध्ये संपूर्ण माहिती कोणता नियम आहेत. कधीपासून लागू होणार आहे आणि कोणत्या राशन कार्ड धारकांना होणार आहे. संपूर्ण माहिती लेखात पाहूयात लेख संपूर्ण वाचा.

New Ration Card Rules

केंद्र आणि राज्य सरकारने गरीबांना मोफत किराणा देऊन मदत करण्याचे मोठे काम हे कोरोना काळामध्ये केले आहे. आणि तेच अंमलबजा-वणी सुद्धा आता सुद्धा चालू आहे. त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

तर सरकारकडून या अपात्रांची रेशन भरपाई परत करण्याची असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. तर उत्तर प्रदेश सरकारने निवेदन देऊन अशा अफवांना पूर्णविराम यावेळी दिला आहे.

तसेच या महिन्यात नवीन नियम कोणता लागू होणार आहे. ही माहिती जाणून घेऊयात तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. खूप उपयोगी अशी बातमी आहे. आता केंद्र सरकारकडून मोफत गहू आणि तांदूळ संदर्भात मोठी माहिती समोर येत आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

नवीन रेशन कार्ड महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार 1 जूनपासून मोफत गहू आणि तांदूळ बंद करण्यात येणार आहे. ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे कोट्यवधी जनतेला मोठा धक्का मानला जात आहे.

पंतप्रधान घरी पाल्यांना योजनेअंतर्गत सरकार मोफत गहू आणि तांदूळ वाटप करत होते. कोरोना कालावधीमध्ये आपल्याला मिळाली असतील. अशा प्रकारे अतिशय मोठे निर्णय हा यावेळी केंद्राने घेतला आहे. एक जून पासून मोफत गहू तांदूळ हे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यामध्ये कालावधी वाढेल का याची सुद्धा वाट पाहून आहे.

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 

Ration Card Status Maharashtra

त्यामुळे आता कुठल्या दिवशी जनतेला मोठा धक्का आहे. पंतप्रधान गरिब कल्याण योजनेअंतर्गत गहू आणि तांदूळ वाटप करण्यात येत होते. ते थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीपीएल धारकांना पूर्वीप्रमाणेच रेशन मिळत राहणार आहे.

आपण सर्वांनी नोंद घ्यावी. बीपीएल कार्डधारकांना पूर्वीप्रमाणेच रेशमी मिळणार आहे. हे लक्षात घ्यावी तर एक जून पासून गहू आणि तांदूळ चे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मिळत होते.

बंद करण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे. त्यावर ती काही मुदत वाढ मिळते का ?. आपल्यापर्यंत पोहोचू त्यासाठी आपण वेबसाइटला पुन्हा विजीट करत राहा.

New Ration Card Rules

 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 100% अनुदान येथे पहा GR  व करा अर्ज 


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment