Nuksan Bharpai Maharashtra | आज या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्हाला कधी ?

Nuksan Bharpai Maharashtra :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे मदत बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

यामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या 67 कोटी 9 लाख 15 हजार 200 रुपये तहसील कार्यालयाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे.

Nuksan Bharpai Maharashtra

जवळपास या ठिकाणी तहसील कार्यालयाने बुधवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खाद्यात जमा करून याद्या दिलेल्या आहेत. तर 177 गावांमध्ये पात्र शेतकरी आहेत 55 हजार 228 खातेदार शेतकऱ्यांना.

१८ ऑक्टोबर पासून ही मदत वाटप होणार आहेत. तर झेड अक्षरापासून सुरू होणाऱ्या गावापासून प्रत्यक्षात वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काही ठराविकच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल.

नुकसान भरपाई 

असे सध्याचे चित्र आहेत. तर अशा प्रकारचे हे अपडेट आहेत तर हा जिल्हा आहे. नांदेड जिल्हा यामध्ये किनवट या ठिकाणी तालुक्यातील एकूण 55,228 खातेदार शेतकऱ्यांना ही 18 ऑक्टोबर पासून रक्कम जमा होणार आहे.

एकूण 37. कोटी नऊ लाख पंधरा हजार दोनशे रुपये या ठिकाणी तहसील कार्यालयातून शेतकऱ्यांना जमा होणार आहे. तर अशी ही महत्त्वाची माहिती आहे.

Nuksan Bharpai Maharashtra

भारतातील सर्वाधिक दुध देणाऱ्या गाई एक गाय 50 लिटर दुध देते येथे पहा माहिती 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 

तसेच शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी देशाचे पंतप्रधान यांनी शेतकऱ्यांना 12 वा हफ्ता हा जमा केलेला आहे. आणि याचबरोबर आता शेतकऱ्यांची दिवाळी आणखीन गोड व्हावी.

यासाठी नुकसान भरपाई देखील या ठिकाणी जमा होणार आहे. किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 18 ऑक्टोबर पासून म्हणजेच आजपासून ही रक्कम वाटप होणार आहे.

Nuksan Bharpai Maharashtra

100% अनुदानावर शेळी पालन शेड योजना असा करा अर्ज पहा शासन निर्णय 

नुकसान भरपाई मदत 

अशी माहिती आहे तर या संदर्भातील अधिकृत माहिती लोकमतच्या बातमी द्वारे देण्यात आलेली आहे. तर आपण ती बातमी खाली पाहू शकता.

Nuksan Bharpai Maharashtra

50 हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी यादिवशी येणार येथे पहा लगेच 


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment