Pm Kusum Solar Quota :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखात कुसुम सोलर पंप योजना नवीन कोटा कुठे उपलब्ध आहे. हे आज आपण कसे चेक करू शकता ?, कोणत्या शेतकऱ्यांना किती एचपी पंप मिळतो. म्हणजे किती शेत जमिनी धारकास किती एचपी पंप मिळतो ?. हे लेखात जाणून घेणार आहोत.
Pm Kusum Solar Quota
कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्यात ? कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती एचपी कोटा उपलब्ध ?. हे आपण घरबसल्या कसे चेक करू शकता. कोटा उपलब्ध असेल तर आपण ऑनलाईन अर्ज कुठे ?.आणि कसा कराल ?, कागदपत्रे, पात्रता, ऑनलाईन फॉर्म संपूर्ण माहिती खालील माहितीवर क्लीक करून जाणून घ्या.
सोलर पंप किती एचपी पंपला किती भरणा ?
कुसुम सोलर पंप योजना
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% अनुदान मिळते. तर ओपन, ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळते. तर आता 3 एचपी ते 7.5 एचपी हे पंप शेतकऱ्यांना मिळतो ? खालील माहितीवर क्लीक करून माहिती पहा.
किती जमीन धारकास किती hp पंप ? येथे क्लिक करून पहा
सोलर पंप 2 योजनेत विभागणार
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख सोलर पंपाचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या कुसुम सोलर पंप अंतर्गत 1 लाख सोलर पंप तर मुख्यमंत्री सोलर पंप अंतर्गत 1 लाख सोलर पंप शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांचा लाईव्ह व्हिडीओ पाहण्यासाठी खालील माहितीवर क्लीक करून पहा.
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 केंद्र सरकार योजना सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन योजना 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा