Poultry Farm Business Plan | Poultry Farm या 5 जातीचे करा कुक्कुटपालन, कमवा लाखो, प्रति कोंबडी 1.6 किलो वजन, 200 अंडी सविस्तर माहिती

Poultry Farm Business Plan :- ग्रामीण भागात कुक्कुटपालन अत्यंत लोकप्रिय व्यवसाय आहे. आणि या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन व्यवसाय हा सुरू झालेला आहे. आणि यापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन म्हणजेच नफा देखील या ठिकाणी होत आहे.

त्यामुळे हा लोकप्रिय व्यवसाय होत चाललेला आहे. तर कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आणि कुक्कुटपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी आपल्याकडे कोंबडीची निवड म्हणजेच कोंबडीची जात ही खूप महत्त्वाची ठरते.

Poultry Farm Business Plan

जर आपण कुक्कुटपालन हे चांगल्या जातीपासून सुरुवात केली, तर नक्कीच आपण यापासून चांगल्या नफा बक्कळ नफा कमवू शकता. आज अशाच जाती विषयी माहिती जाणून घेणार आहोत. कुकुट पालनामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

05 कोंबडीच्या जाती कोणत्या आहे, त्यापासून आपण चांगलं उत्पादन तसेच चांगल्या प्रमाणात अंडे त्यापासून उत्पादन घेऊ शकता. संपूर्ण माहिती लेखांमध्ये पाहणार आहोत. कुकुट पालनासाठी कोंबडीची निवड करताना आपण मोठ्या प्रमाणात चुका करत असतो.

पोल्ट्री फार्म व्यवसाय योजना

या लेखात आपण पाहूया की कोणत्या सर्वाधिक चांगले कोंबड्याच्या जाती आहेत. त्या 05 जाती कोणत्या आहेत, ते पाहणार आहोत. तर यामध्ये अंडी देणाऱ्या देखील कोंबडी आपण निवडू शकतात, या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहूयात.

सर्वप्रथम कोंबडीची जात उपकारिक कोंबडी :- या जातीचे वैशिष्ट्य सांगायच झाल्यास उपयुक्त कोंबडीचे वजन 1.2 किलो ते 1.6 किलो पर्यंत आहेत. या जातीची कोंबडी दरवर्षी 160 ते 180 अंडी देते.

कॅरी प्रिया, लेयर कैरी, सोनाली लेयर, आणि कॅरी देवेंद्र या त्यांच्या उपजाती आहेत. हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. काही प्रजाती एक वर्षात 298 पर्यंत अंडी घालण्याची यामध्ये क्षमता आहेत.

Poultry Farm Business Plan

प्रती म्हशी 1200 लिटर दुध देणारी गाय ?  येथे पहा 

poultry farming breeds

प्रतापधानी या कोंबडीचे वैशिष्ट्ये ही तपकिरी रंगाची अंडी घालते, आणि प्रत्येकांचे वजन 50 ग्रॅम असते. आणि खास करून दरवर्षी ही कोंबडीची जात 150 ते 160 पेक्षा जास्त अंडे तयार करू शकते, हे खूप महत्त्वाची कोंबडी आहे.

ओपिंगटन :- ही सर्वात सुंदर अशी कोंबडी आहे, या कोंबडीची ब्रिटिश जात आहे. ती लॅव्हेंडर, पांढरा, काळा, निळा, अशा वेगवेगळ्या रंगाची किंवा वेगवेगळ्या रंगांमध्ये ही कोंबडी येते. या कोंबडीत एका वर्षात सुमारे 200 अंडी घालण्याची क्षमता आहे, हे खूप महत्त्वाचा आहे. या कोंबडीचे देखील आपण विचार करू शकता.

Poultry Farm Business Plan

येथे पहा कोणत्या गाई सर्वाधिक दुध देते ? 

plymouth rock

प्लायमाऊथ रॉक :- या कोंबडीच्या जातीची सर्वाधिक जास्त पाळल्या जाणाऱ्या कोंबड्या आहेत. या प्लायमाऊथ रॉक हे नाव देखील म्हणून ओळखले जाते. मुळात अमेरिकन जातीच्या या कोंबड्या शांत स्वभावाच्या आहेत, आणि वेगवेगळ्या रंगाच्या आहेत. त्यामुळे ही कोंबडीची जात वर्षभरात 250 क्षमता आहे, हे खूप महत्त्वाचा आहे.

झारसी :- या नावाची कोंबडी जात ही झारखंड राज्याची सर्वात योग्य जात आहे. ही झारसी कोंबडी चे वजन 500 ते 1800 ग्रॅम पर्यंत असते.  ही कोंबडी एका वर्षात 170 अंडी पर्यंत या ठिकाणी घालू शकते, हे खूप महत्त्वाचा आहे, या कोंबड्यांविषयी आपण माहिती पाहिली आहे.

Poultry Farm Business Plan

कुकुट पालनसाठी केंद्र सरकार देतंय 25 लाख रु. अनुदान येथे पहा 

poultry breeds in maharashtra

ह्या कोंबड्यांचा आपण कुकुटपालनात नक्की सामावेश करून अधिकाधिक बक्कळ नफा कमवू शकता. परंतु व्यवसाय सुरू करण्या अगोदर या जातींच्या कोंबड्यां विषयी माहिती जाणून घ्या. त्यानंतर कोणता ही व्यवसाय मध्ये उतरून त्यात यशस्वी होऊन बक्कळ नफा कमवू शकता.


📢 SBI मुद्रा लोन योजना असा करा अर्ज :- येथे पहा 

📢 Tractor anudan yojana Online Form :- येथे पहा 

Leave a Comment