Punjab Dakh Havaman Andaj :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवासाठी अतिशय महत्वाचा हवामान अंदाज पंजाब साहेब यांनी नुकताच हवामान अंदाज दिला आहे. तर त्यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात एक ते चार जून दरम्यान पावसाचे अंदाज कसा असेल. संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Punjab Dakh Havaman Andaj
पंजाब डख- आला-रे-पाउस आला! राज्यात 1,2,3,4 जून राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी असेल !. ⛈️🌧️पावसाळा सुरु होण्यासाठी 10 दिवस राहीले. माहितीस्तव – राज्यात जून 1,2,3,4, दरम्याण दररोज भाग बदलत पावसाचे जोरदार आगमण होणार आहे.
तो पाउस कोल्हापुर सातारा सागंली पूणे नगर नाशिक सोलापुर उस्मानाबाद लातूर. नादेंड यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी बिड जालना औरंगाबाद वैजापूर हा पाउस भाग बदलत पडणार आहे.
पण दि .7,8,9 जून दरम्याण राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे त्यावर लागवड होइल व पेरणीला सुरवात होइल. हा अंदाज लक्षात घेउन शेतीचे नियोजन करावे. शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
येथून खाली हवामान विभागाची माहिती आहे नोंद घ्यावी
आजचा हवामान अंदाज लाईव्ह
तसेच जाणून घेऊया की मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. तरी याबद्दलची हवामान खात्याचा अंदाज काय आहे. हवामान खात्याने माहिती दिली आहे. संपूर्ण माहिती या लेखात आणखी जाणून घेणार आहोत. आजच्या दिवसातील सर्वासाठी सकारात्मक बातमी आहे. मानसून आज केरळमध्ये दाखल झाला आहे.
तर मान्सूनचे आगमन सर्व निकष पूर्ण झालेल्या केरळ 60 टक्के पर्जन्य मापक केंद्र यावर पावसाची नोंद झाली आहे. अंदाजानुसार मान्सून सात ते आठ जून पर्यंत दाखल होऊ शकतो. असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
यंदा वरून राज्याला वेळे आधी दाखल झाला आहे. तर हा वेग कायम राहिला तर पुढील सात दिवसात महाराष्ट्रातील तळकोकणात मान्सून दाखल होऊ शकतो. सात ते आठ जून पर्यंत मान्सून मुंबई किंवा पुण्यात दाखल होऊ शकतो.
हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन सुरु येथे पहा
भारतीय हवामान अंदाज आजचा
याचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्यास उशीर का लागणार. तर भारतीय हवामान विभागाने आज केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली आहे. तर केरळमध्ये आज मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे मान्सूनचा वेग कमी होऊ शकतो. असे देखील हवामान विभाग यावर सांगितला आहे.
मात्र मान्सूनचे वेग कायम राहिला तर माझ तर कोकणात चार ते पाच जून पर्यंत पोहोचू शकतो. तर मुंबईत आणि पुण्यात सात ते आठ जून पर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो.
असा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचे अधिकारी यांनी देखील केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती त्यांच्या ट्विटरवरून दिली आहे. त्यामुळे आता मान्सूनला पुन्हा तसेच नागरिक वाट पाहून आहेत.
हेही वाचा; सोलर पंप ९५% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा