Rasayanik Khate Price List :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी म्हणून साठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून खतांच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांना अतिशय कमी किमतीत रासायनिक खते उपलब्ध होणार आहे. तर रासायनिक खतांचे नवीन दर ही काय असणार आहेत. आपण या लेखात जाणून घेणार आहोत तर लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Rasayanik Khate Price List
रासायनिक खत उत्पादक कंपनीने आगामी सप्टेंबर महिन्यामध्ये विविध खात्यांच्या विक्रीवर दर निश्चित केलेल्या आहेत. आणि या १३५० रु. युरिया २६६.५० पैसे रुपये तर इतका संयुक्त 1400 ते 1900 रुपये प्रति 50 किलोच्या दराने विक्री होणार आहे.
तरी शेतकऱ्यांनी खताच्या गोनी वरील एमआरपी किंमत व्यतिरिक्त अधिक रक्कम देऊ नये. असे आवाहन कृषी विभागाने दिलेल्या आहेत. त्यामुळे खत दर ती आपल्याला जाणून घ्यायचे आहेत की खत दर ही किती आहेत.
हेही वाचा; रासायानिक खतांचा दर यादी जाहीर येथे पहा दर
IFFCO Fertilizer Rate 2022
IFFCO ने 2022 च्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची किंमत जाहीर केली आहे. खताच्या पाकिटावर ही किंमत लिहिलेली असते, शेतकरी यावर्षी या किमतीत वेगवेगळी (2022 खताचे भाव) खते खरेदी करू शकतील:-
- युरिया – 266.50 रुपये प्रति बॅग (45 किलो)
- डीएपी – प्रति बॅग 1,350 रुपये (50 किलो)
- NPK – रु. 1,470 प्रति बॅग (50 किलो)
- मॉप – रु. 1,700 प्रति बॅग (50 किलो)
संयुक्त खतांचे दर 2022
विविध कंपन्यांचे २०:२०:० हे खत १४०० ते १४७० रुपयांना मिळणार आहे. तर १०:२६:२६ हे खत १४७० रुपये, १२:३२:१६ हे खत १४७० रुपये, २४:२४:० हे खत १९०० रुपये. ८:२१:२१ हे खत १८५० रुपये, ९:२४:२४ हे खत १९०० रुपये, १६:२०:००:१३ हे खत १४०० ते १४७० रुपये. १५:१५:०:०९ हे खत १४७० रुपये, १६:१६:१६ हे खत १४७० रुपये दराने विक्री होणार आहे.
युरिया व डीएपी खतांचा भाव येथे पहा लगेच
Rasaynik Khatache Bhav Live
तर खतांच्या दर वाढीमध्ये कोणतीही वाढ आता होणार नाही आहे. तर यामध्ये पोट्याश आणि फॉस्फेट खताच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत कायम राहणार आहे. आणि या बाबतीत त्यांची DAP अनुदान ही 512 रुपयांवरून 2501 रुपये करण्यात आलेला आहे.
अर्थातच शासनाकडून मागच्या वर्षी 512 रुपये अनुदान दिलं जात होत. तर या वर्षी आता 2501 रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे. तर शेतकऱ्यांना आता डीएपीची एक पिशवी 1350 रुपयांना खरेदी करू शकतात. शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची माहिती आहे.
हेही वाचा; शेळी,कुकुट,गाय गोठा अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
Rasayanik Khate Price List | 2022 खताचे भाव | रासायनिक खतांचे आजचे भाव | rasayanik khate price list | IFFCO DAP price today | खतांचे आजचे भाव
📢 कांदा चाळ 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन सुरु :- येथे पहा