Satbara Mobile Number Update :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये सातबारा धारकांसाठी म्हणजे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहेत. त्या सातबार्यावर मोबाईल नंबर सोबत ईमेल आयडी सुद्धा देण्यात येणार आहे.
सातबारा धारकांसाठी संपर्क करणे या मोबाईल नंबर मुळे सोपे होणार आहे. याबाबत अपडेट आलेला आहे. हे अपडेट आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा. आणि इतरांना शेअर करायचा आहे.
Satbara Mobile Number Update
राज्यातील सर्व प्रकारच्या सातबारा धारकांच्या सातबारावरील मोबाईल क्रमांक ईमेलची नोंद करण्यात येणार आहे. यामुळे जमीन खरेदी विक्रीच्या वेळी होणाऱ्या गैरव्यवहाराला आळा बसणार आहे. आणि ही सर्व सातबारा धारक जसे शेतकरी असेल.
या सर्वांच्या सातबारा वरती मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ची नोंद करण्यात येणार आहे. तर संबंधित मालमत्तेवर बँकेच्या कर्जाचा बोजा आहे की नाही याची माहिती मिळणार. असून संबंधित सातबारा धारक आहेत अशा अधिकाऱ्यांना संपर्क करणे साधणे हे सोपे होणार आहे.
सातबारा उताऱ्यावर मोबाईल नंबर ?
त्या राज्यांमध्ये जवळपास दोन कोटी 56 लाख सातबारे उतारे आहेत. आणि हे सर्व सातबारा उतारा ऑनलाइन करण्यात आलेले आहे. आपण डिजिटल स्वरूपामध्ये सातबारा म्हणजेच डिजिटल सिग्नेचर सोबत सातबारा डाउनलोड करू शकता.
आणि फेरफार डाउनलोड कसे करायचे त्या संदर्भातील खाली माहिती देण्यात आलेली आहे. आणि डिजिटल सातबारा आणि तसेच सातबारा ऑनलाइन केल्यामुळे विविध प्रकारचे शेतकरी बांधवांना.
7/12 वर मोबाईल नंबर व इमेल आयडी
तसेच सातबारा धारकांना शासकीय कामासाठी किंवा वैयक्तिक कामांसाठी लागत असेल. तर त्यासाठी ही आवश्यक शासनाने शेतकरी बांधवांना वेबसाईट आणि ऑनलाईन सातबारा दिलेला आहे.
असे असले तरी मागील काही वर्षापासून जमीन खरेदी विक्री करताना जमिनीबाबत गैरवर्तन होत असल्याचं आणि प्रकरणे आपल्याला समोर पहायला मिळाली आहेत. आणि त्याच मुळे नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा म्हणजेच नुकसान झाले आहे.
हेही वाचा; नवीन कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
सातबाऱ्यावर येणार मोबाईल नंबर
हे उघडकीस समोर आलेले आहे. त्याचबरोबर जमिनीवर एखाद्या बँकेचा बोजा असल्यास त्याची माहिती जमीन विक्रीच्या वेळी समजावी. तसेच अधिकारी अथवा तलाठ्यांना एखाद्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांना संबंधित सातबारा धारकास संपर्क साधायचा असेल.
तर सातबार्यावर असलेल्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेल वर संपर्क साधयचा सोपे होणार आहे. त्यामुळे या गैरप्रकारात रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता ही ईमेल आणि मोबाईल नंबर सातबारा वरती नोंदवण्यात येणार आहे. यावर ऑफिशियली अजून अपडेट आलेल नाही हे अपडेट आहे पुढारी न्यूज पोर्टलचे.
हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा