Sheep Farming Subsidy :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये मेंढी पालन या योजनेबद्दल तसेच मेंढी पालन व्यवसाय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर मेंढी पालनामध्ये शेळीपालनापेक्षा जास्त अधिक नफा मिळतोय.
आणि याचबरोबर शासनाकडून सुद्धा अनुदान मेंढीपालनासाठी देण्यात येत आहे. तर पशुपालकांसाठी व शेतकरी बांधवांसाठी हा मोठा फायदा आहे. तर आपण मेंढीपालनातून मोठे उत्पन्न कमवू शकता. त्याकरिता आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Sheep Farming Subsidy
शासनाकडून किती अनुदान मिळते ?. यात नफा किती मिळतो, याबाबत माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम शेळ्यांना आणि मेंढ्यांना जास्त चारा लागत नाही. त्यामुळे त्यांना जास्त खर्च करावा लागत नाही.
तसेच सहा ते सात महिन्यांच्या शेळ्या आणि मेंढ्याचे आपल्याला उत्पन्न मिळते. अर्थातच जसे आपण सहा ते सात महिन्यांचे मेंढ्या झाले की त्यांना त्यांच्यापासून जी पिल्ले आहेत, पिल्ले झाल्यानंतर त्यापासून उत्पादन मिळणे सुरू होते.
मेंढी पालन अनुदान योजना
भारताच्या ग्रामीण भागामध्ये जवळपास मेंढी पालन करून लाखो-करोडो शेतकरी चांगला यापासून नफा कमवत आहे. मास, लोकर, खत, दूध, चामडे, असे अनेक पदार्थ बनवण्यासाठी मेंढ्यांचा वापर केला जातो.
लोकरच्या गाद्या सुद्धा आपण बनवत असतो, आणि मेंढीचे दूध सुद्धा हे खूप चांगले असते. कारण शरीरासाठी हे अतिशय पोषक आहे. याने शरीर जबरदस्त बनते त्यामुळे मेंढी पालन हा व्यवसाय लोकप्रिय झालेला आहे. आणि मोठ्या झपाट्याने वाढत चाललेला आहे.
मेंढीच्या कोणत्या जाती चांगल्या आहेत ?
मेंढ्यांच्या खाद्यवर जवळपास किती खर्च होतो, तर हे सर्वप्रथम जाणून घेऊया. मेंढ्यांच्या आहारावर शेतकऱ्यांना जास्त खर्च करावा लागत नाही. कारण की मुख्य गवत आणि हिरवे चारा असतो हा खात असतात. तर यामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत.
सध्या जैसलमेरी, मालपुरा, मंडीयाना, मारवाडी, बिकानेरी, मारिनो, कॉरीडल, रामबटू, छोटा नागपुरी, शाहादाबाद. प्रजातींच्या मेंढ्या पाळण्याची प्रथा अधिक आहेत. तर आपण या जातींच्या मेंढ्या पाहू शकता. त्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकतात.
हेही वाचा; कुकुटपालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर
शेळी मेंढी पालन अनुदान किती ?
शासनाकडून किती अनुदान दिले जाते सर्वप्रथम हे देखील महत्त्वाचं आहे. तर ते आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया. मेंढी पालन अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म कसा भरावा. कागदपत्रे, पात्रता, शासन निर्णय व याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली पहा.
मेंढी पालनासाठी शासनाकडून किती अनुदान मिळते. याबाबत माहिती जाणून घेऊया. शेतकऱ्यांचे उत्पन्न किंवा पशुपालकांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासन अनेक योजना राबवते. तरी यामध्ये लोकप्रिय योजना असणारी राष्ट्रीय पशुधन अभियान योजना.
येथे पहा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा,कागदपत्रे, पात्रता येथे क्लिक करून जाणून घ्या
NLM Scheme in Marathi
नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन योजना यांतर्गत लाभार्थ्यांना शेळी, मेंढी, कुक्कुटपालन, डुक्कर पालन पशुखाद्य वैरण, या चार बाबींकरिता अनुदान दिले जाते. तर या मध्ये मेंढीपालनासाठी 50% अनुदान थेट लाभार्थ्यांना दिले जाते.
तसेच अनेक राज्य सरकार कडून राज्यस्तरावर मेंढीपालनासाठी प्रोत्साहन शासन अनुदान देते. काही तज्ञांच्या मते शेतकरी केवळ 1 लाख रुपये मध्ये मेंढी पालन व्यवसाय सुरू करू शकतो. बाजारात एक मेंढी 3 ते 8 हजार रुपयांना विकली जाते. आपण खरेदी करू शकता.
येथे पहा nlm मेंढी पालन शासन निर्णय pdf येथे क्लिक करा
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
1 thought on “Sheep Farming Subsidy | Sheep Rearing | अरे… बाप रे.. शेळी पालानापेक्षा मेंढीपालनात जास्त नफा शासन ही देतय अनुदान करा ऑनलाईन अर्ज पहा जीआर”