Sheli Gat Vatap Yojana : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यात दिल्ली या जिल्ह्यांमध्ये 90 टक्के अनुदानावर सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या गाय पालन. तसेच शेळीपालन, कुकुटपालन यासाठी 90 टक्के अनुदानावर योजना सुरू झाली आहे. तर या योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा
शेळी गट वाटप योजना 2022
शेळी गटांमध्ये संगमनेरी, उस्मानाबादी, जमनापुरी, शेळ्यांचा पुरवठ्यातील आता 90% टक्के अनुदानवर ओबीसी आणि सर्वसामान्य गटांना देण्यात येणार आहे. सदर योजनेचा निवड प्रक्रिया ही जिल्हा परिषद अंतर्गत निवड समितीमार्फत निवडण्यात आलेल्या व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील सहा महिने या ठिकाणावरून निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादार महत्त्व निर्धारित प्रजातींच्या गाई यांचा पुरवठा केला जाणार आहे. पुरवठा करण्यात येणाऱ्या गायांचा विमा देखील काढण्यात येणार. असून खरेदीपासून 30 दिवसांपर्यंत जनावर दगावल्यास नवीन जनावर देण्यात येणार आहे.
👉👉500 शेळ्या 50 लाख रु. अनुदान योजना👈👈
शेळी पालन योजना महाराष्ट्र 2022
योजना अंतर्गत विक्री करण्यात येणाऱ्या सर्व गाई व बकऱ्यांच्या लसीकरण करण्यात येणार आहे. जेणेकरून कोणालाही आजार आहेत त्यापासून बचाव यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे तज्ञ यामध्ये कार्यरत असणार आहे, याविषयी लसीकरण याठिकाणी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय गोकुल अभियानांतर्गत 200 गाईचा गट, राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत 500 शेळ्यांचा प्रकल्प तसेच एक हजार कोंबड्यांचा प्रकल्प अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये लक्ष वेधणे आर्थिक सामाजिक हिताचे ठरणारे आहे. तर या वरील योजनेचा जसे 500 शेळ्या गट व 200 गाईंचा गट, कोंबड्यांचा गट, जो एक हजार कोंबड्या आहे. या सर्व योजनेची माहिती तसेच (Sheli Gat Vatap Yojana) ऑनलाईन अर्ज कसे करावेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण याआधी लेखामध्ये दिलेल्या आहेत. त्या लेखाची लिंक खाली पहा.
👉👉गाय/म्हैस गोठा अनुदान येथे पहा👈👈
📢 पीएम किसान योजना ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- येथे पहा