Sheli Palan Shed Yojana 2022 | गाय/म्हैस, शेळी पालन शेड, 100% अनुदान योजना 2022 पहा अर्ज नमुना, जीआर pdf

Sheli Palan Shed Yojana 2022 :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 30 शेळ्या पर्यंत 100 टक्के अनुदान देण्यात येते. आणि या ठिकाणी जर आपण अनुदान पाहिलं तर प्रति दहा शेळ्या करिता हे अनुदान देण्यात येतो. आपण जास्तीत जास्त आहे 30 शेळ्याच्या करिता शेड साठी अर्ज करू शकता.

Sheli Palan Shed Yojana 2022
Sheli Palan Shed Yojana 2022

Sheli Palan Shed Yojana 2022

आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तर या लेखामध्ये या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे. कागदपत्रे, पात्रता व इतर सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला समजून येईल.

 

शेळी पालन योजना 2022

शेळी पालन व्यवसाय ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. आणि यामध्येच अल्प उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेळीपालन. या व्यवसायाकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आणि यासाठीच ग्रामीण भागातील शेळी-मेंढीपालन वर उदरनिर्वाह करणारी गोर गरीब कुटुंबे.

शेळी मेंढी पालन योजना 

शेळ्या-मेंढ्यांना चांगल्या प्रकारचा संरक्षित निवारा देऊ शकत नाही. तर अशा लाभार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेला आहे. तरी यामध्ये आपण शेळ्या मेंढ्यांसाठी अनुदानही घेऊ शकता. अर्थातच शेडसाठी तर यामध्ये किती अनुदान दिले जाणार आहे. यासाठी अर्ज कसे करायचे आहेत.

सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहुयात. या शेळी पालन शेड योजना अंतर्गत आपल्याला शेड कसे बांधायचे. म्हणजे किती बाय किती असावी भिंत कशी असावी. इत्यादी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

शेळी पालन शेड योजना महाराष्ट्र 

सदर योजना ही ग्रामपंचायत मधून राबवण्यात येत असते. आणि सदर योजनेचे नाव आहे शरद पवार ग्रामसमृद्धी अनुदान योजना सदर योजनेअंतर्गत विविध बाबींकरिता शंभर टक्के अनुदान दिले जाते. तर यामध्ये सर्वप्रथम गाय म्हैस पालन गोठा अनुदान योजना यामध्ये 18 जनावरे पर्यंत आपल्याला अनुदान देण्यात येते. त्यांनी दुसरी योजना म्हणजे शेळी पालन शेड योजना तरी यामध्ये 30 शेळ्या पर्यंत 100% अनुदान शेड अनुदान दिले जाते.

कुकुट पालन शेड अनुदान

याच बरोबर कुकुट पालन शेड अनुदान ही दिले जाते. आजच्या लेखामध्ये आपण शेळीपालन शेड विषयी माहिती पाहणार आहोत. तर शासन निर्णय काय सांगतो ते पहा त्यानंतर आपलं जे आहेत शेड किती असावा. हे देखील या शासन निर्णय मध्ये माहिती मध्ये देण्यात आलेला आहे. तर नियोजन विभाग शासन परिपत्रक दिनांक 9 ऑक्टोबर 2012 तसेच नियोजन विभाग शासन निर्णय.

शेळी पालन शेड योजना फॉर्म 2022 

दिनांक 11 ऑक्टोबर 2016 मधील परिछेद 3.5.9 तरतुदीनुसार 10 शेळी करिता 7.50 चौरस मीटर निवारा लागतो. तर तसेच त्याची लांबी 3.5 मीटर आणि रुंदी दोन मीटर असावी. चारी भिंती ची सरासरी उंची 2.20 असावी भिंती 1:4 प्रमाण असलेल्या सिमेंटच्या.

व विटांच्या असाव्यात छतास लोखंडी तुळयांचा आधार देण्यात यावा. छतासाठी गँल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे/ सिमेंटचे पत्र वापरावीत तळासाठी मुरूम घालावा. शेळ्यांना पिण्याच्या पाणी टाकी बांधावी सदर कामाचा मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार.

आपल्याकडे स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे. असलेली लाभार्थी शेतकरी या ठिकाणी पात्र असतील तर ही कागदपत्रे कोणती आहेत. ती खाली देण्यात आलेले आहेत कागदपत्रे पाहू शकता.

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती

Sheli Palan Shed Yojana 

शेळी पालन शेड करिता अनुदान पाहिलं तर जवळपास एक लाख 47 हजार रुपये अनुदान आपल्याला 30 शेळ्या पर्यंत देण्यात येतात. परंतु दहा शेळ्या करीतच जर आपण पाहिलं तर एकूण ४९ हजार 284 रुपये एवढे अनुदान देण्यात येते. हा जो खर्च आहे हा कुशल खर्च आणि अकुशल खर्चामध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी एकूण अनुदान आपल्याला 49 हजार 284 रुपये दहा शेळ्या शेड करीता दिल्या जातात.

Sheli Palan Shed Yojana 2022

कुकुट पालन शेड योजना 2022 येथे पहा माहिती 

शेळी पालन शेड योजना अर्ज कसा करावा 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज नमुना. व त्याकरिता कागदपत्रेचा नमुना हा आपल्याला खाली दिलेल्या माहितीवर उपलब्ध होईल. त्या ठिकाणी वरून आपण कागदपत्रे तसेच अर्जाचा नमुना हा पाहू शकता.

आणि आपला अर्ज हा आपण जवळील आपल्या ग्रामपंचायत मध्ये सादर करावयाचा आहे. आणि सदर योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी आपल्याकडे आपल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा. भरल्यानंतर त्या ठिकाणी नाव नोंदणी आवश्यक आहे. तरच आपल्याला या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना जीआर 

आणि सविस्तर माहितीसाठी शासनाचा शासन निर्णय आपण आपल्या सदर ग्रामपंचायत मध्ये दाखवून योजनेचा अर्ज करू शकता. आणि अन्यथा आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत योजनेसाठी अर्ज करू शकता परंतु आता शरद पवार ग्रामसमृद्धी योजना म्हणून राबविण्यात येत आहे

Sheli Palan Shed Yojana 2022

सदर योजनेचा शासन निर्णय जाहीर येथे पहा 


📢 शेळी पालन 50% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment