Shet Jamin Kharedi Yojana : नमस्कार सर्वांना भूमिहीन शेतमजुरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने राज्यातील भूमिहीन शेतमजुरांसाठी अतिशय महत्त्वाची योजनाही सुरू केली आहे. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 100% टक्के अनुदानावर जमीन ही दिले जाते. तर याच योजने विषयी संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. या लेखाच्या माध्यमातून आपण 100% टक्के अनुदानावरती शेत जमीन कशी खरेदी करू शकता त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे. कागदपत्रे, पात्रता या विषयीची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.
शेत जमीन खरेदी अनुदान योजना 2022
भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान या योजनेअंतर्गत. अनुसूचित जमातीच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी 100% टक्के अनुदान दिले जाणार आहे. तरी यामध्ये 4 एकर जिरायती म्हणजे कोरडवाहू तर दोन एकर बागायती यापैकी एक जमीन. ही लाभार्थ्यांना ओलिताखाली देण्यात येणार आहे. तरीही सदर योजना आदिवासी विकास विभागा अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर राबविण्यात येत असते.
नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या अर्ज हे नंदुरबार, नवापूर, व शहादा, तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना व जमीन मालकांनी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 मार्च 2022 पर्यंत सादर करावे लागणार आहे. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी माहिती दिलेली आहे. दारिद्र रेषेखालील भूमिहीन, आदिवासी परित्यक्त्या स्त्रिया, दारिद्र रेषेखालील भूमिहीन, आदिवासी विधवा स्त्रिया, भूमिहीन, कुमारी, माता, जमाती भूमिहीन पारधी या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
जमीन खरेदी अनुदान योजना कागदपत्रे
लाभार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र हे ग्रामसेवक असणे बंधनकारक आहे. तसेच लाभार्थ्याची वय किमान अठरा ते कमाल 60 वर्ष असणे बंधनकारक आहे. लाभार्थी त्या गावाचा रहिवासी असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांचा एकत्रित दाखला असणे आवश्यक आहे. दारिद्र्य रेषेखालील यादी मध्ये त्यांचं नावाची नोंद देखील असणं बंधनकारक आहे. शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. वयाचा दाखला लागणार आहे आधार कार्ड चा झेरॉक्स कॉपी लागणार आहे. तसेच उत्पन्नाचा दाखला यामध्ये आपण तहसीलदार किंवा तलाठी यांचा देऊ शकता.
कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु
शेतजमीन खरेदी अनुदान योजना अर्ज कसा करावा 2022
आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जमीन विक्रीसाठी इच्छुक शेतकरी. तसेच जमीन मालकाने सातबारा आठ अ उतारा कागदपत्र जोडीन परिपूर्ण प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. तर दारिद्र रेषेखालील पात्र भूमिहीन आदिवासी लाभार्थ्यांनी जमीन मालकांनी 17 मार्च ते 28 मार्च 2022 या कालावधीत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार या कार्यालयाकडून अर्ज वाटप करून करण्यात येईल. आणि परिपूर्ण अर्ज भरून 28 मार्च 2022 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक अधिकारी मीनल करन प्रसिद्ध पत्रकांच्या (Shet Jamin Kharedi Yojana) माध्यमातून ठरवले आहे.
500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु
शेतजमीन खरेदी योजना अर्ज कसा करावा
भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत अनुसूचित जमातीच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो. तर यामध्ये चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन ओलिताखाली देण्यात येणार आहे. या योजनेचा अर्ज लाभार्थ्यांनी कसा करायचा आहे. त्यासाठीचा अर्ज नमुना व इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा.
अर्ज नमुना व शासन निर्णय येथे पहा
📢 शेळी पालन योजना महाराष्ट्र 2022 करिता सुरु :- येथे पहा
📢 ट्रक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 सुरु :- येथे पहा