Sheticha bandh kayda Kay :- नमस्कार सर्वाना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती तसेच कायदा जाणून घेणार आहोत. तर आपल्या शेतीचा बांध कुणी कोरला असेल तर त्यासाठी शिक्षा काय असते.
त्यावर ती कायदा नेमका काय आहेत. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. लेख संपूर्ण वाचा सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.
शेती बांध ट्रॅक्टरने किंवा स्वतः व्यक्तीने बांध कोरला असेल. तर त्यावर ती कायदा कोणता लागू होतो. त्या शेतकऱ्याला किती वर्षाचा शिक्षा होऊ शकते. ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
Sheticha bandh kayda Kay
आपण शेती नांगरणी करत असाल सर्वच शेतकरी आता ट्रॅक्टरचा वापर करतात. शेतकऱ्याने जाणीवपूर्वक बांध कोरला तर या दोन्ही शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतो. तर या वरती कायदा काय आहे हे जाणून घेऊ यावरून वाद निर्माण झाल्यास.
ट्रॅक्टर चालक आणि मालक यांच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. त्या अंतर्गत पाच वर्षेपर्यंत शिक्षा आणि ट्रॅक्टर जप्त केले जाऊ शकते. असे कायद्यामध्ये तरतूद केली गेली असल्याची या व्हायरल मॅसेज मध्ये आपल्याला पाहायला मिळाले.
मेसेजमध्ये म्हटले आहे. तर त्या मॅसेज सत्य काय आहेत हे आपण पाहणार आहोत शेतातील बांध कोरल्यास कायद्यामध्ये शिक्षेची काय तरतूद आहे ही देखील या ठिकाणी पाहणार आहोत.
हेही वाचा; 100% अनुदानावर शेत जमीन खरेदी कण्यासाठी योजना सुरु येथे पहा
शेतीचा बांध कोरला कायदा काय ?
प्रश्न राहिला तो म्हणजे खरोखरच ट्रॅक्टर चालक किंवा शेतकरी बांध कोरत असेल. यावर खरोखरच पाच वर्षाची शिक्षा होती का ? ही आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
जालना तहसील कार्यालयाची नायब तहसीलदार दिलीप शेनफड यांनी दिलेल्या माहितीनुसार बांध कोरल्यास पाच वर्षे शिक्षा होणार ती बातमी यांनी सुद्धा वाचली होती.
त्यानंतर बातमीमध्ये काही तथ्य नाही शेत जमिनीचा बाहेर पडल्यास किंवा मालक यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात कोणतेही आदेश अद्याप त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे हा व्हायरल बातमी मध्ये काहीही तथ्य नाही असे देखील या ठिकाणी सांगितले आहे.
हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
शेतीचा बांध कायदा काय आहे सत्य ?
तर ट्रॅक्टर चालक किंवा मालकावर गुन्हा होणार नाहीत तर परभणी जिल्ह्यातील पाच वर्षाची शिक्षा होईल. असे तोंडी किंवा लेखी आदेश आलेला नाही. असा कुठलाही कायदा नाही आहे.
त्यात काही तथ्य नाही नवीन कायदा आला असता तर शासन निर्णय निघाला असता याची माहिती यामध्ये समोर आलेले आहे. त्यामुळे ही माहिती कायदा आहे पाच वर्षाचा कारावास किंवा पाच वर्षे शिक्षा हा कायदा सध्यातरी नाही असा यावेळेस माहिती समोर आली आहे.
हेही वाचा; कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे भरा फॉर्म लगेच
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती