Poultry Farming Project | कुकुट पालन 5 लाख 13 हजार रु. अनुदान असा करा अर्ज
Poultry Farming Project :- नमस्कार सर्वांना. कुकूटपालन करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. तब्बल 5 लाख 13 हजार रुपये अनुदान देणारी योजना सुरू झालेले आहे. याच विषयी संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. तर कोणत्या जिल्ह्यासाठी हे अर्ज सुरू झालेले आहेत. त्याच बरोबर कोणते लाभार्थी या योजनेस पात्र असतील अर्ज सादर कुठे करायचा आहे. अर्ज … Read more