Satbara Kora Yojana 2022 | या सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नवीन निर्णय

Satbara Kora Yojana 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील या बँकेची संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आले आहे. आणि या अंतर्गत आता शेतकऱ्यांच्या सातबार्यावर चढवलेला बोजा कर्ज आता कोरा होणार आहे. याविषय सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊ व कोणती बँक आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

50 Hajar Protshan Yojanaशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

50 हजार प्रोत्साहन अनुदान योजना 

यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार. यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना तसेच कर्ज माफी संदर्भात निर्णय जाहीर केला आहे. तर राज्यातील या बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना 1964 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि त्याची अंमलबजावणी ही लवकरच होऊ शकते. ही बँक म्हणजे भूविकास बँक एकाच बँकेकडून कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना मी कर्जमाफी म्हणजेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे. बँकेचा बोजा सात बारा वरती चढवण्यात आला होता तर तू आता या ठिकाणी कोरा केला जाणार आहे.

हेही वाचा; शेळी पालन शेड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

Satbara Kora Yojana 2022

याचबरोबर नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत. अशा वीस लाख शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. अशी माहिती सुद्धा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळेस माहिती दिली आहे. तर या 50000 प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर पहा 2017-2020 ते या कालावधीमध्ये. नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याकरिता एकूण दोनशे तीस कोटी रुपये चा कर्ज माफी जीआर आहे निधी आहेत हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जेणेकरून राज्यातील उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे.

Satbara Kora Yojana 2022

हेही वाचा; 100% अनुदान नवीन विहीर अनुदान योजना 2022 येथे पहा माहिती  

शेतकरी कर्जमाफी योजना 2022 

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत राज्यातील सर्व थकीत कर्जदारांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता आणि यामध्ये 2015 ते 2019 या कालावधीत थकीत कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाखांच्या आतील कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता तरी त्याची अंमलबजावणी करत असताना पुरणाचा प्रेड या लागल्या कारणाने कर्जमाफी सध्या स्थगिती देण्यात आली होती आणि आता राज्याचे आर्थिक परिस्थिती पुन्हा एकदा रुळावर आल्यानंतर आता कर्जमाफी देण्याचा निर्णय पुन्हा एकदा अजित दादा पवार यांनी (50 Hajar Protshan Yojana) अर्थसंकल्प सादर करताना केला आहे.

Satbara Kora Yojana 2022

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

 

Leave a Comment