Tractor Anudan Yojana List :- नमस्कार सर्वाना: शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध बाबींकरिता ट्रॅक्टर व कृषी यंत्रे अवजारे असतील.
यासाठी पात्र झालेले लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर या शेतकऱ्यांची यादी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने कशी पाहता येईल. या लेखात जाणून घेणार आहोत.
तर हा लेख जाणून घ्या महाडीबीटी फार्म स्कीमच्या माध्यमातून ट्रॅक्टर कृषी यंत्र अवजारासाठी अर्ज केल्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेले नाहीत. लाभार्थी यादी कशाप्रकारे पाहिजे की आपण आजच्या लेखात पाहुयात तर लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Tractor Anudan Yojana List
आपण जर पाहिले तर महाडीबीटी च्या माध्यमातून एक शेतकरी एक कर्ज योजना. आणि त्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण या बाबीसाठी अर्ज घेतले जातात योजना राबवली जाते. लॉटरीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिलं जातं.
ज्याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं असेल प्रमाणे आपण पाहिलं तर केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना. असेल किंवा राज्य पुरस्कृत शंभर टक्के अनुदान द्या योजनेला राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जातात.
हेही वाचा; सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र यादी
अशी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना असेल या सर्व योजनांच्या माध्यमातून बरेच लाभार्थी पात्र होतात. मात्र पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी आत्तापर्यंत पाहणे शक्य होत नव्हतं.
आणि आता खेळ कृषी यांत्रिकीकरण योजना राज्य पुरस्कृत योजना असेल योजनेच्या अंतर्गत असेल. अशा विविध योजनांच्या अंतर्गत पात्र झालेल्या 2020-21 मध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत. तर त्या यादी कश्या पहायच्या ती माहिती जाणून घेऊयात.
हेही वाचा; सोलर पंप 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
ट्रॅक्टर अनुदान यादी कशी पहावी
सर्वप्रथम आपल्याला कृषी महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन. या ऑफिशियल संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर नवीन घडामोडी हा पर्याय दिसेल. या पर्यावर आल्यानंतर पर्याय तीन यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण लाभार्थी यादी सन 2020-21 व 2021-22 करीतची यादी आहे.
त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यावर ती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा नवीन पीडीएफ फाइल ओपन होईल. त्यानंतर त्यात केंद्र सरकारची स्माम योजना व राज्य कृषी यांत्रिकीकरण आणि RKVY योजना.
या विविध योजनेची यादी आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या पीडीएफ फाईल डाऊनलोड करून त्यामध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण यादी पाहू शकता.
हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना यादी आली येथे पहा
कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना यादी
या कृषी यांत्रिकीकरण मध्ये ट्रॅक्टर पावर टिलर व कृषी अवजारे यंत्रे याकरिता कोणत्या लाभार्थ्यांना किती अनुदान देण्यात येणार आहे. किती अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे कोणत्या बाबी करिता अनुदान आहे. अशा प्रकारची माहिती या यादीमध्ये देण्यात आलेली आहे. तरीही यादी आपण खाली दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन डाऊनलोड करू शकता.
ट्रॅक्टर अनुदान यादी कशी पहावी त्यासाठी येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा