Farmer Light Bill Discount Scheme | Farmer Scheme :- शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, शेतकरी मित्रांनो 31 मार्चपर्यंत वीजबिल भरा आणि मिळवा 30 टक्के सूट
Farmer Light Bill Discount Scheme :- Government Scheme: गेल्या बरेच दिवसापासून महावितरण कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा वादविवाद सुरू होता. या मगच मुख्य कारण म्हणजे महावितरण कंपनीकडे ज्या प्रमाणात ग्राहक आहेत, त्याच प्रमाणात थकबाकीसुद्धा तितकीच आहे. महावितरणवर थकबाकीचा बोजा झाल्यामुळे या सर्व गोष्टी समोर येत होत्या. विशेषता यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील (Mahavitaran) कृषीपंप वीज ग्राहक शेतकऱ्यांची … Read more