Kanda Chal Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधवांना कांदा पीक घेत असताना येणार्या विविध अडचणी मधील मोठी अडचण कांदा पिक साठवणूक. चांगल्या पद्धतीत न झालेल्यांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत, असते तरी याचाच विचार करून सरकारने शेतकऱ्यांसाठी कांदाचाळ अनुदान योजना हे सुरू केले आहे.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
कांदा चाळ अनुदान योजना संपूर्ण माहिती
या योजनेअंतर्गत पाच मेट्रिक टन ते 25 मेट्रीक टनापर्यंत अनुदान दिलं जातं. तर या योजनेचा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी तसेच कोणती शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी अनुदान किती दिला जातो. ऑनलाईन अर्ज कसे करावेत, कागदपत्रे, पात्रता, अनुदान, ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. कांदा चाळ अनुदान योजना 2022, योजना विषयी संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया. की किती अनुदान मिळते त्याचा ऑनलाईन अर्ज करायचा आहेत कोणत्या योजनेअंतर्गत कांद्याचा चाळ आपल्याला देण्यात येते. कांदा चाळीचे वैशिष्ट्ये तसेच कांद्याचा चाळ डीपीआर म्हणजेच प्रकल्प आराखडा. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये (kanda details project report) असे म्हणतात तर हा रिपोर्ट आपल्याला कसा मिळवायचा आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती लेखांमध्ये जाणून घेऊया. हा लेख नक्की संपूर्ण वाचा व हा लेख हि माहिती आपणास आवडली असेल तर हा लेख ही माहिती दुसर्या ग्रुप वर नक्की शेअर करा.
👉👉200 गाई पालन 2 कोटी ऋण अनुदान योजना सुरु येथे पहा👈👈
Kanda Chal Yojana Online Form 2022
कांदा चाळ अनुदान योजना 2022 ही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना अंतर्गत राबवली जाते. तर कांद्याचा योजनेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. राज्यात कांदा पिकाची उत्पादन मोठ्या प्रमाणात असून शेतकरी सर्वसाधारणपणे जमिनीवर पसरून ठेवून किंवा स्थानिक रीत्या तयार केल्याने कांदा हा सडून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होते. तर यातच आता सरकारने कांदा चाळ योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शास्त्रशुद्ध कांदाचाळ उभारणी मूळे कांद्याचे योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळत. कांद्याचा उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे तर याची संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेऊया.
👉👉500 शेळ्या 25 बोकड अनुदान 50 लाख रु.👈👈
कांदा चाळ योजना अनुदान किती ?
कांदा चाळ अनुदान किती मेट्रीक टनापर्यंत मिळते 5,10,15,20,25 मॅट्रिक टन. समतेच्या कांदा चाळ बांधणी साठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमल दर 3500 रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते. म्हणजे 25 मॅट्रिक टन कांदा चाळ योजनेसाठी अनुदान 87 हजार (Kanda Chal Anudan Yojana 2022) अनुदान मिळते.
कांदा चाळ योजना लाभार्थी पात्रता
- स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे
- सातबारावर कांदा पिकाची नोंद असणे गरजेचे आहे
- कांदा चाळ सातबार्यावर शेतकऱ्यांकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे
- आपल्याकडे कांदा पीक आपण वारंवार म्हणजेच दरवर्षी येत असेल. आपल्याला या कांद्याचा योजनेचा लाभ दिला जातो.
- सदर योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी
- कांदा उत्पादक शेतकरी
- शेतकऱ्यांचा गट
- स्वयंसहायता गट
- शेतकरी महिला गट
- शेतकऱ्यांची उत्पादन संघ
- नोंदणीकृत शेती संबंधित संस्था
- शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था
- सहकारी पणन संघ
👉👉कांदा चाळ अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु👈👈
कांदा चाळ अनुदान योजना 2022
कांदा चाळ अनुदान योजना अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर कसे करायचे आहेत त्या संदर्भातील व्हिडिओ पाहून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. कांद्याचा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या सातबार्यावर ती कांदा पीक नोंद असणे गरजेचे आहे. आणि तसेच आपण कांदा पीक घेत असून देखील गरजेचे आहे तरच आपल्याला योजनेचा लाभ मिळू शकतो. ऑनलाईन अर्ज कसा करावा त्या संदर्भातील माहितीचा व्हिडिओमध्ये दिलेली आहेत आपण 👉 येथे पाहू शकता.
📢 500 शेळ्या अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 पीएम किसान e-केवायसी अनुदान योजना 2022 :- येथे पहा