Pik Vima Form Kasa Bharava | खरीप पिक विमा फॉर्म सुरु असा भरा फॉर्म व पहा कोणत्या पिकाला किती पैसे भरावे लागेल ?

Pik Vima Form Kasa Bharava :- नमस्कार सर्वाना. शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची अशी माहिती, आपण आज या लेखात पाहणार आहोत. ती म्हणजे शासनाने प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना ही सुरु केली आहे. ही योजना संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत शासन आपल्या पिकाला संरक्षण म्हणून पीक विमा हे देत असते. या मध्ये अतिवृष्टी, गारपीट किंवा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई.

म्हणून काही आर्थिक सहाय्य करत असते. चला तर बघू या वर्षी खरीप पीक विमा कोणकोणत्या पिकांना दिला जाणार आहे. ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Pik Vima Form Kasa Bharava

या वर्षी म्हणजेच 2022-23 साठी खरीप पीक विमा साठी अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. आणि या संबंधित शासन निर्णय हा 01 जुलै 2022 रोजी घेण्यात आला आहे. यामध्ये जर शेतकऱ्यांचे गारपीट किंवा अतिवृष्टी मुळे नुकसान झाले, याला संरक्षण म्हणून ही योजना चालू केली आहे.

यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पीक विम्याचे बीड पॅटर्न सुरू केले आहे.  ज्या शेतकऱ्यानं खरीप पीक विम्याची नोंदणी करायची असेल अश्या शेतकऱ्यांनी आजच आपली नोंदणी करून घ्यावी.

खरीप पिक विम्याचा फॉर्म कसा भरावा ? 

खरीप पिक विमा फॉर्म कसा भरायचा आहे. आणि पीक विमा फॉर्म भरण्यासाठी ची प्रक्रिया काय आहे. ती संपूर्ण पुढील प्रमाणे आपण जाणून घेणार आहोत. तर राज्यात आता पीक विमा योजने करिता बीड पॅटर्न हे लागू करण्यात आलेला आहे.

बीड पॅटर्न हे काय आहे, बीड पॅटर्न नेमकी विमा कसा राबवला जाणार आहे. याबाबत माहिती आपल्याला जाणून घ्यायची असल्यास खाली दिलेल्या माहितीवर क्लिक करून आपण बीड पॅटर्न जाणून घेऊ शकता.

येथे पहा बीड पॅटर्न काय आहे व कशी राबवली जाणार ?

Pik Vima 2022 From Kasa Bharava

खरीप पिक विमा 2022 करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी जवळच्या सीएससी सेंटर किंवा आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून भरू शकता.

परंतु कोणतीही पुढे अडचण येऊ नये यासाठी आपण जवळील सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकता.

या योजनेचा लाभ घेऊ शकता तर यंदा संपूर्ण राज्यात बीड पॅटर्न योजना म्हणजेच बीड पॅटर्न पिक विमा सुरू केलेली आहे तर या अंतर्गत आपण अर्ज करू शकता.

हेही वाचा; शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

Kharip Crop Insurance 2022

खरीप पिक विमा 2022 साठी शेवटची तारीख आहे. 31 जुलै 2022 या तारखेच्या मध्ये आपल्याला पिक विमा भरून घ्यायचा आहे. तरी यामध्ये पिक विमा 2022 करिता कोणत्या पिकांचा समावेश आहे हे देखील जाणून घेणे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी गरजेचा आहे.

यामध्ये तृणधान्य व कडधान्य पिके असतील यामध्ये भात, खरीप, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद. मक्का, तुर, कारले, भुईमूग, तीळ, सुर्यफुल, सोयाबीन. नगदी पिकामध्ये कापूस, खरीप कांदा खरीप पिक विमा योजना.

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा जीआर 

पिक विमा अंतर्गत कंपनी कोणत्या ?

समाविष्ट जिल्हा आणि कंपन्या ते जाणून घेऊया :- एचडीएफसी आरगो इन्शुरन्स कंपनी या कंपनी पुढील जिल्हे आहे. जसे अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, जालना, गोंदिया, आणि कोल्हापूर या जिल्ह्यासाठी एचडीएफसी आरगो इन्शुरन्स कंपनी आहे.

भारतीय कृषी विमा कंपनी :-  या अंतर्गत सोलापूर, जळगाव, सातारा, औरंगाबाद, भंडारा. पालघर, रायगड, वाशिम, सांगली, बुलढाणा, नंदुरबार यवतमाळ अमरावती, गडचिरोली, उस्मानाबाद आणि लातूर त्यानंतर आहे.

Pik Vima Form Kasa Bharava

हेही वाचा; शेत जमीन होणार नावावर फक्त 100 रुपायात पहा परिपत्रक 

खरीप पिक विमा कंपनी व जिल्हे 

ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी यांतर्गत जिल्हा :- हिंगोली, अकोला, धुळे, आणि पुणे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अंतर्गत नांदेड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हे जिल्हे आहेत. तसेच बजाज आलियांस जनरल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत बीड हा जिल्हा आहे.

खरीप पिक विमा योजना अर्ज करण्यासाठी पीक पेरा स्वयंघोषणापत्र हे जोडावी लागते. तर ते आपल्याला हवे असल्यास आपण खाली लिंक वरून डाऊनलोड करू शकता. आणि ते भरून अपलोड करू शकता. तिथे खालील दिलेल्या लिंक वर जाऊन डाउनलोड करून घ्यावे.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर व भरा फॉर्म 

Leave a Comment