Pik Vima Manjur GR : नमस्कार सर्वांना आनंदाची बातमी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम सन 2021 चा पिक विमा हप्ता अनुदान रक्कम आहे. ही विमा कंपनीस वितरित करणे बाबतचा शासन निर्णय आज रोजी 28 मार्च 2012 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि यासाठी जर आपण एकूण निधी पाहिला तर 160 कोटी 37 लाख 93 हजार 884 रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे.
Kharip Pik Vima 2022
राज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सहा जनरल इन्शुरन्स कंपनी यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे. आणि यासाठी राज्य पैशाची रक्कम वितरीत करण्यात आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता. शेतकऱ्यांना विमा कंपनी लवकरच विमा दिला अशी माहिती देखील समोर येत आहे. कारण राज्य शासनाचा निधी वाटप करण्यात आलेला आहे. विमा कंपन्यांना आता लवकरच आता विमा शेतकऱ्यांना जमा होणार आहे.
500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
फळपिक विमा योजना 2022
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा मृग बहार सन 2021 साठी. राज्य शासनाची हप्ता रक्कम वितरित करण्याचा शासन निर्णय आज रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. एकूण निधी 86 लाख 21 हजार 199 एवढी रक्कम फळपीक विमा 2021 (Pik Vima Manjur GR) मंजूर करण्यात आलेली आहे.
फळपिक पीक विमा मंजूर यादी
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 मध्ये राज्य हिस्सा 80 कोटी 82 लाख 38 हजार 640 रुपये. एवढी रक्कम वितरीत करण्याबाबत शासनाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा आणि फळपीक विमा हा दोन्ही लवकर मिळू शकतो. कारण यामध्ये राज्य शासनाच्या फळपीक विमा आणि पिक विमा यादी पीक विमा.
100% अनुदानावर सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु
कंपनीस वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही सरकारकडे थकबाकी नसल्याने विमा कंपनीस पूर्ण विमा जमा करण्यात आलेल्या. यांचा विमा कंपनी लवकरच शेतकऱ्यांना विमा देयीलअशी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सदर फळपीक विमा शासन निर्णय व विमा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली लिंक आपण नक्की पहा.
कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु
- प्रधानमंत्री पिक विमा GR :- येथे पहा
- फळपिक विमा मंजूर GR :- येथे पहा
- फळपिक विमा मंजूर GR :- येथे पहा
📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 मोटार पंप, पीव्हीसी पाईप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा