Punjab Dakh Havaman Andaj Aajcha | पंजाब डख नवीन हवामान अंदाज जारी या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस

Punjab Dakh Havaman Andaj Aajcha :- नमस्कार सर्वांना. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाब डख साहेब यांच्याकडून अतिशय महत्वाचा हवामान अंदाज जारी करण्यात आलेला आहे. पंजाब डख साहेब यांच्या माहितीनुसार पुढील काही दिवसात संपूर्ण राज्यात पावसाचे आगमन होणार आहे. आणि या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

याच बरोबर कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस असेल. पेरणी शेतकऱ्यांनी कधी करायचे आहे या संदर्भातील पंजाब डख साहेब यांनी नुकताच एका हवामान अंदाज जाहीर केला आहे. तर या लेखामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. या लेखामध्ये पंजाब डख साहेब बरोबरच भारतीय हवामान खात्याचा अंदाज देखील आपण या लेखातून पाहणार आहोत. 

Punjab Dakh Havaman Andaj Aajcha

पंजाब डख साहेब यांचा नवीन हवामान यांच्या माहितीनुसार राज्यात 11 जून पासून 22 जून पर्यंत राज्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस. 21 ते 22 जून पर्यंत सर्व शेतकऱ्यांची पेरणी होईल व पेरणीसाठी चांगलं हवामान अंदाज म्हणजेच पाऊस हा असणारा हा देखील अंदाज पंजाब डख साहेब यांनी दिला आहे.

तर त्याचबरोबर 22 जून पासून ते 25 जून पर्यंत सर्व देशात मान्सून म्हणजेच पाऊस सुरुवात होईल. अशी देखील माहिती पंजाब साहेब यांनी दिली आहे. आणि तसेच मान्सून हा दररोज भाग बदलत सर्वत्र पाऊस पडणार असल्याची माहिती देखील पंजाब डख साहेब यांनी दिली आहे.

हेही वाचा; सोलर पंप नवीन कोटा आला येथे करा अर्ज लगेच 

पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह 

तसेच शेतकर्‍यांनी पेरणी कधी करावी, किती ओलावा निर्माण झाल्यानंतर पेरणी करावी. यासंदर्भात सुद्धा पंजाब डख साहेब यांनी एक माहिती दिली आहे. आणि त्या माहितीनुसार आपण पेरणी करू शकता.

पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी एक इथ ओलावा असल्यास शेतकरी कधीही पेरणी करू शकता. अशा माहिती सुद्धा पंजाब डख साहेब यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

येथून खाली भारतीय हवामान खात्याचा हवामान अंदाज नोंद घ्यावी 

मान्सून मुंबईत दाखल झालाय. पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मान्सूनचे वारे मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात बहुतांश भागात आणि मध्य महाराष्ट्रात दाखल झालेत.

(IMD issues red alert for Mumbai, Konkan region) पुढील 48 तासांत मान्सून. आणखी वेगाने प्रगती होण्याची शक्यता वेधशाळेने दिली आहे. पुढील दोन दिवसांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Punjab Dakh Havaman Andaj Aajcha

हेही वाचा; कांदा चाळ योजना सुरु 87 हजार रु. अनुदान येथे पहा माहिती 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment