Ration Card Name Addition :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये राशन कार्ड संदर्भात महत्त्वाचा अपडेट आहे. रेशन कार्ड ही देशातील सर्वसामान्य चे महत्त्वाचे दस्तावेज आहे. आणि रेशन कार्ड वर माफक दरात धान्य उपलब्ध करून दिले जातात.
कोरोनाच्या कालावधी मध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्यात आलं होतं. ही योजना आता सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू आहे, म्हणजे योजनेचा कालावधी आहे. या कालावधीपर्यंत मोफत धान्य या लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत.
Ration Card Name Addition
याचबरोबर आपण जर पाहिलं तर काहीजन राशन कार्ड धारक आहेत. अशा राशन कार्ड धारकांची जे सदस्य आहे. जसे घरातील सदस्यांचे नावे आहेत. हे राशन कार्ड अद्यापही जोडले गेलेले नाहीत. तर अशा शाळांमध्ये आता राशन कार्ड वरती नाव कसे जोडले जातात.
त्याचबरोबर ऑफलाइन पद्धत आणि ऑनलाइन पद्धत कशी आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी संपूर्ण वाचा आणि इतरांनाही शेअर करायचा आहे.
राशन कार्ड मध्ये नवीन नावे कसे जोडावे ?
तसेच सर्वप्रथम आपल्याकडे राशन कार्ड मध्ये नाव नोंदविण्या करिता कागदपत्रे कोणकोणते लागतात. याबाबत माहिती जाणून घेऊया. तर आपल्याकडे रेशन कार्ड मध्ये नाव नोंदविण्यासाठी रेशन कार्ड धारकांचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
तसेच ज्या सदस्यांचे नाव नोंदवायचे आहे. अशांचे आधार कार्ड तर यामध्ये मूळ राशन कार्डधारकाचं आधार कार्ड. विवाह प्रमाणपत्र जर आपण सुनेचं नाव राशन कार्ड मध्ये नोंदवत असाल तर. आपल्याकडे विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे.
राशन कार्ड मध्ये नाव जोडण्यासाठी कागदपत्रे
मुलाचे नाव नोंदवत असाल तर मुलाचे जन्म प्रमाणपत्र. पालकांचे आधार कार्ड लागतील. तर अशी कागदपत्रे लागतील. ऑनलाईन पद्धत कशी आहे. हे आपण जाणून घेऊया. ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड मध्ये नावे टाकण्यासाठी.
सर्वप्रथम आपल्याला राज्याच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या वेबसाईटला विजिट करावे लागेल. यानंतर होम पेजवर जाऊन त्या ठिकाणी एका व्यक्तीचे नाव जोडा. त्यानंतर पुढे मागितलेले सर्व कागदपत्रे सबमिट करा. यानंतर सर्व माहितीची पडताळणी करा.
हेही वाचा; राशन कार्ड नवीन समविष्ट करण्याकरिता सर्व फॉर्म pdf येथे पहा
Ration Card Name Add
यानंतर काही दिवसात त्या नवीन सदस्येचे नाव राशन कार्ड मध्ये जोडले जाईल. यामुळे तुम्हाला त्यांचे राशन सहज मिळेल. आपल्याला ऑनलाइन पद्धत जमत नसेल किंवा कठीण वाटत असेल. तर आपण ऑफलाइन पद्धतीने सुद्धा यासाठी प्रक्रिया करू शकता.
तर ते खालील प्रकारे आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम अन्न पुरवठा विभागात भेट द्यायचे आहे. यानंतर तुम्हाला नाव जोडण्यासाठी एक फॉर्म दिला जातो. तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे. म्हणजे ज्यामध्ये माहिती दिली आहेत. याबाबत संपूर्ण माहिती भरायची आहे.
हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु
शिधापत्रिका मध्ये नाव कसे जोडावे ?
तुम्ही फॉर्म भरा आणि विनंती केलेल्या कागदपत्रांची एक कॉपी जोडावी लागेल. अर्ज केल्या नंतर काही फी जमा करावी लागेल, त्यानंतर फी जमा गेलेले पावती घ्यायची आहे.
तर काही दिवसात या नविन सदस्यांचे नाव शिधापत्रिके मध्ये समाविष्ट केले जाईल. तर ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने समाविष्ट करू शकता. हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं आपल्या उपयोगी पडेल.
हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर
📢 शेत जमीन होणार 100% रु. पहा जीआर :- येथे पहा माहिती