Ration Card Rejected Reason | तुमच्याकडे या 4 वस्तू असेल तर तुमच राशन कार्ड होणार बंद लगेच पहा माहिती

Ration Card Rejected Reason :- नमस्कार सर्वांना. राज्यातील राशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आपल्याकडे या चार वस्तू असेल तर आपलं राशन कार्ड रद्द होऊ शकत. त्यामुळे या चार वस्तू आपल्याकडे आहे का हे जाणून घेणे गरजेचे आहे.

आणि आपल्याकडे या 4 वस्तू असेल तर या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. राशन कार्ड चालू ठेवण्यासाठी कोणत्या वस्तू आपल्याकडे असणे गरजेचे आहे हे या लेखात पहाणार आहोत तर संपूर्ण वाचायचा आहे.

आपल्याकडे या चार गोष्टी असतील तर तुमचे मिळणारे मोफत रेशन किती धान्य. किंवा तपासणीत  समजल्यास शिधापत्रिका आपली ही रद्द होऊ शकते. आपल्याकडे त्या वस्तू असल्यास रेशन कार्ड जिल्हा पुरवठा कार्यालय येथे जमा देखील करावे लागते.

 
शेतकरी ग्रुप जॉईन करा

Ration Card Rejected Reason

तर भारत सरकारने कोरोनाच्या काळात गरिबांसाठी मोठे योजना सुरू केले होती. गरीब कल्याण योजना अंतर्गत गरिबांना मोफत राशन मिळत होते. आणि यासाठी लाखो अपात्र लोक ही दरमहा मोफत शासकीय राशन घेत होते.

तर मोफत रेशन घेणाऱ्या अपत्रांना शासनाकडून आव्हान करण्यात आली आहे. की अशा लोकांनी त्यांची शिधापत्रिका रद्द करून घ्यावी. शिधापत्रिका रद्द न केल्यास पडताळणीनंतर रद्द होईल, आणि या अपात्र झाल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

असे देखील माहिती यावेळेस समोर आली आहे. तर आपला प्रश्न राहिला तो म्हणजे की आता कोणत्या चार वस्तू आपल्याकडे नसायला हव्यात तर ते आपण खाली जाणून घेऊ शकता.

हेही वाचा; शरद पवार ग्राम समृद्धी योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

शिधापत्रिकेचे अपडेट नाकारले

हे जाणून घेऊया सर्वात प्रथम कोणत्या वस्तू आपल्याकडे नसाव्यात. जर एखाद्या कार्डधारकाडे म्हणजेच राशन कार्ड स्वतःच्या उत्पन्नातून शंभर चौरस मीटरचा भूखंड असेल. तो देखील या रेशन कार्ड साठी अपात्र ठरतो.

स्वतःच्या मालकीचे मोठे घर असेल तरी अपात्र ठरवण्यात येते. चार चाकी/ट्रॅक्टर शस्र परवाना असेल तरीसुद्धा पण आपला राशन कार्ड रद्द होऊ शकतो. तसेच कौटुंबिक उत्पन्न गावात वर्षाला दोन लाख आणि शहरात तीन लाखापेक्षा जास्त असेल तरीही राशन कार्ड रद्द होऊ शकतं.

तर अशा लोकांना त्यांच्या रेशन कार्ड तहसील कार्यालयात सरेंडर करावे लागते. आणि या संदर्भात नुकताच शासनाने नियम लागू केलेला आहे. आणि भरपूर रेशन कार्ड जमा करण्ण्यासाठी रांगा लावून उभे आहेत.

हेही वाचा; शेत जमीन होणार नावावर फक्त 100 रु. येथे पहा हा निर्णय 

राशन कार्ड कुठे जमा करू शकता 

त्यामुळे आपणही या ठिकाणी राशन कार्ड संदर्भात असेल. तर आपण आपल्या तहसील कार्यालयात जाऊन आपले राशन कार्ड. हे त्या ठिकाणी सरेंडर करू शकता.

आणि शिधापत्रिका धारकांनी आपले कार्ड सरेंडर न केल्यास. अशा लोकांच्या तपासणीअंती म्हणजे रेशन कार्डची तपासणी झाल्यानंतर रद्द करण्यात येईल. याशिवाय त्यांच्या कायदेशीर कारवाई होऊ शकते.

अशा परिस्थितीत सरकार अशा लोकांकडून मोफत घेतलेल्या रेशन कार्ड घेऊन जात. असलेल्या त्यांच्याकडून वसुली देखील करू शकता. अशी देखील माहिती समोर येत आहे. तर नक्कीच आपली ही माहिती आपल्याला उपयोगी पडेल.

Ration Card Rejected Reason

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध करा ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment