Sheli Palan Shed Yojna | शेळी पालन शेड, कुकुटपालन 100% शेड अनुदान योजना फॉर्म सुरु

Sheli Palan Shed Yojna : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेळी पालन शेड अनुदान योजना सुरू करण्यात आलेले आहे. आणि आपण या योजनेअंतर्गत शेळीपालन कुक्कुटपालन शेड साठी अर्ज सादर करू शकता. या योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आणि या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. तर किती शेळ्यांच्या शेड करीत आपल्याला अनुदान ही देण्यात येणार आहे. तसेच कुकुट पालन शेड किती पक्ष्यांसाठी शेड देणार याबाबत संपूर्ण माहिती व अर्ज सादर कसा करावा. त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे ही आपल्याला सादर करावयाचे आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा आपल्याला खरोखरच योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर.

Sheli Palan Shed Yojnaशेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

Gai Gotha Palan Yojana 2022

राज्य सरकारने राज्यातील शेतकरी तसेच पशु पालकांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेचे नाव आपण पाहिलं तर शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही योजना राज्य योजना म्हणून शासनाने मंजुरी दिली आहे. ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत राबवण्यात येत असते. आणि या शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत चार बाबींसाठी हे अनुदान दिलं जातं. आपण पाहिल्या तर शेळी पालन शेड त्यानंतर गाय म्हैस गोठा. त्याचबरोबर कुकुट पालन आणि कंपोस्ट या शंभर टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. तर या लेखामध्ये आपण शेळी पालन शेड आणि कुकुट पालन शेड यासाठी अर्ज कसा करावा. यासाठी पात्रता काय आहेत कागदपत्रे कोणती लागणार आहेत. आणि नेमका या योजनेचा अर्ज सादर कुठे करायचा आहे. संपूर्ण 100% खरी माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी खाली दिलेली माहिती सविस्तर आपण वाचा.

हेही वाचा; 200 गाय पालन नवीन केंद्राची योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

Sheli Palan Shed Yojna

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन शेड, कुकुट पालन शेड. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता समोर देण्यात आलेली आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. वैयक्तिक लाभाच्या नुसार इतर आवश्यक कागदपत्रे देखील बंधनकारक आहे.

योजनेची संपूर्ण महिती येथे पहा

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना फॉर्म pdf 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज नमुना व त्याकरिता कागदपत्रे. नमुना हा आपल्याला खाली दिलेला आहे. खाली दिलेल्या माहितीवर उपलब्ध होईल त्या ठिकाणी वरून आपण कागदपत्रे तसेच अर्ज नमुना हा पाहू शकता. आणि आपला अर्ज हा आपण जवळील आपल्या ग्रामपंचायत मध्ये सादर करावयाचा आहे. सदर योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी आपल्याकडे आपल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा भरल्यानंतर त्या ठिकाणी नाव नोंदणी आवश्यक आहे. तरच आपल्याला या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. आणि सविस्तर माहितीसाठी शासनाचा शासन निर्णय आपण आपल्या सदर ग्रामपंचायत मध्ये दाखवून योजनेचा अर्ज करू शकता.आणि अन्यथा आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत योजनेसाठी अर्ज करू शकता. परंतु आता शरद पवार ग्रामसमृद्धी योजना म्हणून राबविण्यात येत आहे.

Sheli Palan Shed Yojna

हेही वाचा; 500 शेळ्या पालन प्रकल्प योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

शेळी पालन शेड योजना 2022 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत शेळी पालन शेड शंभर टक्के अनुदान यासाठी देण्यात येते. परंतु यासाठी काय पात्रता असावी. म्हणजेच आपल्याला शेड बांधकाम कसे करावे लागणार आहे. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली (Sheli Palan Shed Yojna) आहे आपण नक्की पहा.

हेही वाचा; शेळी पालन शेड योजना संपूर्ण माहिती येथे पहा माहिती 

कुकुट पालन शेड योजना फॉर्म pdf 

महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही राबवण्यात येत आहे. आणि या योजनेअंतर्गत कुकुट पालन शेड साठी शंभर टक्के अनुदान देण्यात येत आहे. परंतु हे अनुदान किती पक्षांच्या शेडसाठी देण्यात येणार आहे. शेड बांधकाम कसे असावे या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही राबवली जाते. आणि या संदर्भातील राज्य शासनाने 2 नवीन शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. आणि अंदाजपत्रक देखील म्हणजेच अर्जाचा नमुना दिलेला आहे. तर हे सर्व पाहण्यासाठी खाली दिलेले माहिती नक्की पहा.

येथे पहा GR आणि संपूर्ण माहिती 


📢 नवीन GR आला सोलर पंप 5hp 100% अनुदान योजना सुरु :- येथे पहा

📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment