Solar Pump Karj Yojana :- नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी पुढे आनंदाची बातमी आहे. 10 एचपीच्या सोलर पंपासाठी कर्ज योजना सुरू झालेले आहे. आणि या योजने विषयी संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
Solar Pump Karj Yojana
शेतकरी मित्र मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत राज्य शासन व केंद्र शासनाकडून अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते. आणि यातच सर्व शेतकऱ्यांना या सोलर पंप मिळत नसल्या कारणाने आता शेतकरी योजनेपासून वंचित राहत आहे. तर आता यामध्ये या जिल्ह्यात सहकारी बँक गणेश सोलर पंपासाठी मोठी योजना सुरू केलेली आहे. (सोलर पंप कर्ज योजना 2022) आणि या योजनेचे सविस्तर माहिती या लेखामध्ये या जाणून घेणार आहोत.
कुकुट पालन योजना महाराष्ट्र 2022 :- येथे पहा
सौर कृषी पंप कर्ज योजना 2022
शेतकऱ्यांना माहीतच असेल कि काही गेल्या दिवसात शेतीसाठीची लाईट आहेत. याची व्यवस्था आहे ही व्यवस्थित नसल्याकारणाने किंवा सदर लाईट परेशान करत असल्याने शेतकरी बांधवांचे पिके हे करपट झालेले आहे. आणि आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा जिल्हा सहकारी बँकेने घेतला आहे. आणि सदर योजनेअंतर्गत 10 एचपी च्या पंपासाठी दहा वर्ष परतफेड ही योजना सुरू झालेली आहे. तरी या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे कोणत्या बँकेसाठी अर्ज हे सुरू झालेले आहेत. कोणत्या बँकेसाठी किंवा कोणत्या शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.
सोलर पंप कृषी योजना 2022
10 एचपी पर्यंत पंप 50 आत दहा वर्षांमध्ये परतफेड कालावधी करिता योजना अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला संबंधित जिल्हा सहकारी बँक अहमदनगर या शाखेमध्ये जाऊन संपर्क करायचा आहे. या योजनेची तयारी करून आपल्याला संपूर्ण माहितीही मिळणार आहे. (Solar Pump Karj Yojana) अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आवाहन कानडे यांनी याविषयी माहिती दिली आहे.
सिंचन विहीर 100% अनुदान योजना महाराष्ट्र 2022 सुरु येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 सुरु :- येथे पहा