Solar Rooftop online Application : नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये रुफटॉप सोलर योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सोलर सिस्टम योजना. रुफटॉप सोलर योजना या योजनेअंतर्गत 40 टक्के अनुदान दिले जाते. आणि या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा. व या संदर्भातील संपूर्ण ए टू झेड माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. रुफटॉप सोलर योजना काय आहेत. त्याचे फायदे काय आहेत आणि कोणाला अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर या योजनेची सविस्तर माहिती ऑनलाईन अर्ज कसा करावा. रुफटॉप सोलर अनुदान योजना आहे या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते. आणि यामध्ये वयोमर्यादा काय आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत. रुफटॉप सोलार योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे. सोलर योजना याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
Solar Rooftop online Application
आपण राहत असलेल्या गावात वस्तीमध्ये किंवा दुर्गम भागात विद्युत ऊर्जा अजून पोचलेली नाही. म्हणजेच महावितरण पोहोचलेले नाही अशा गावांना या योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्य देण्यात येते. आणि ज्या ठिकाणी अद्यापही विद्युत म्हणजेच महावितरण नियमित नाही म्हणजे विद्युत ऊर्जा जाते व येते. अशा भागांना या योजनेअंतर्गत प्रथम निवड करण्यात येते. एक किलो वॅट सौर ऊर्जेचे उपकरणाला 10 वर्ग मीटर जागा लागते.
रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र
रुफटॉप सोलर योजना अंतर्गत मिळणारे अनुदान कसे असेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 40 टक्के अनुदान देण्यात येते. परंतु हे किती किलो व्हॅटच्या विद्युत निर्मिती करणाऱ्या स्वरूप करण्यासाठी देण्यात येते. हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तर घरगुती ग्राहकांसाठी एक ते तीन किलो विद्युत निर्मिती करणाऱ्या उपकरणासाठी 40 टक्के अनुदान दिले जाते. तीन किलो किंवा त्यापेक्षा अधिक दहा किलोमीटरपर्यंत विद्युत निर्मिती करणाऱ्या उपकरणासाठी 20 टक्के अनुदान दिले जाते. आणि सामूहिक वापरासाठी विद्युत निर्मिती करणारे स्वरूप 20 टक्के अनुदान दिले जाते. आणि यामध्येच गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटने मध्ये राहणाऱ्या ग्राहकांना. प्रत्येक घरासाठी दहा किलो वॅट विद्युत निर्मिती करणार 20 टक्के अनुदान दिले जाते.
हेही वाचा; शेतीला लोखंडी तार कुंपण अनुदान योजना 2022 अर्ज सुरु
रुफटॉप सोलर अनुदान योजना कागदपत्रे
अर्जदाराकडे स्वतःचा आधार कार्ड आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या घर मालकाचे हक्काचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अर्थातच घराच्या जे कागदपत्रे आहेत ते आवश्यक आहे. अर्जदाराच्या घरातील सहहिस्सेदार यांच्या संबंधी पत्र सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. आणि चालू वीज बिल हे लागणार आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा पंधरा वर्ष रहिवासी असल्याचा दाखला आवश्यक आहे. अर्जदार तीन महिन्याच्या आतील पासपोर्ट साईज आकाराचे फोटो. रेशन कार्ड अर्जदारांच्या (solar rooftop subsidy in maharashtra) कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.
हेही वाचा; विहीर 3 लाख रु. अनुदान योजना 2022 येथे प्जा माहिती
रुफटॉप सोलर अनुदान किती मिळते
- २ ते ३ किलोवॅट ४१३८०/-
- ३ ते १० किलोवॅट ४०२९०/-
- १० ते १०० किलोवॅट ३७०२०/-
- १ किलोवॅट ४६८२०/-
- १ ते २ किलोवॅट ४२४७०/-
हेही वाचा; कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ 50% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती