Agriculture Drone Subsidy | Agriculture Drone Scheme | नवीन ड्रोन खरेदीसाठी 7 लाखांचे अनुदान, वाचा ही खरी सविस्तर बातमी
Agriculture Drone Subsidy :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 100% अनुदानावर ड्रोन खरेदीसाठी मिळणार आहेत. यासाठी काय नेमकी पात्रता हवी आहे ? काय शासनाचा अनुदान आहे ?. संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. आता 100% अनुदानावर ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायिक फायदेशीर करण्यासाठी शासन … Read more