Kusum Solar Pump Yojana | कुसुम सोलर ९५% अनुदान पहा याठिकाणी अर्ज सुरु पहा तुमचा जिल्हा

Kusum Solar Pump Yojana :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आहे. कुसुम सोलर पंप साठी अर्ज सुरू झालेले आहेत. तर कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जातात. तर यामध्ये 90% ते 95% टक्के अनुदान हे शेतकरी बांधवांना दिले जाते. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Kusum Solar Pump Yojana

कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्यासाठी कोटा हा उपलब्ध आहेत ?. म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी किती एचपी चा कोटा उपलब्ध आहेत. म्हणजे तीन एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी च्या कोणत्या प्रवर्गासाठी किती कोटी उपलब्ध आहेत. हे आपण घरबसल्या ऑनलाईन आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून चेक करू शकता. आणि कोटा उपलब्ध असेल तर आपण त्या ठिकाणी अर्ज करू शकता. तर हे कसे चेक करायचे आहेत?, त्यासाठी खाली देण्यात आलेले माहिती आपल्याला पहायची आहे.

येथे क्लिक करून पहा कुठे कोटा उपलब्ध आहेत 

सोलर पंप योजना कोणाला किती अनुदान ? 

कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना 90% ते 95% टक्के अनुदान दिले जातं. पण हे अनुदान कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना किती दिलं जातं. म्हणजे अनुसूचित जाती,जमाती व इतर जे कॅटेगिरी आहेत यांना किती दिला जातो. आणि खुला प्रवर्ग यांना किती दिले जातं. हे पाहण्यासाठी खाली देण्यात आलेली माहिती आपल्याला पहायची आहे.

येथे पहा कोणाला मिळणार ९०% ते ९५% अनुदान येथे क्लिक करून पहा 

Pm Kusum Solar Safe Villege List

सर्वात प्रथम शेतकरी बांधवांनो हे जाणून घ्यायचे आहे. या योजनेमध्ये महत्त्वाच्या काही अटी आणि शर्ती लावण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी एक केंद्र सरकारने व्हिलेज लिस्ट तयार केलेली आहे. या व्हिलेज लिस्ट मध्ये जर शेतकरी बांधवांचे गाव असेल तर आपल्याला डिझेल पंप नाही म्हणून नोंदणी करावी लागते. आणि आपलं जर या व्हिलेज लिस्ट मध्ये गावाचं नाव नसेल. तर आपल्याला डिझेल पंप आहे म्हणून नोंदणी करावी लागते. तर ही व्हिलेज लिस्ट कशी पहायची त्यासाठी खाली देण्यात आलेले माहिती क्लिक करून लगेच पहायची आहे.

Kusum Solar Pump Yojana

कुसुम सोलर पंप योजना सेफ व्हिलेज लिस्ट येथे पहा


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर : येथे क्लिक करा व माहिती 

Leave a Comment