Sheli Palan Yojana Gr :- आजच्या या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. तुम्हाला ही जर शेळी पालन करायचे असेल तर शासनाकडून 50% अनुदानावर योजना राबवली जाते.
या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असल्यास हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. या लेखाच्या माध्यमातून शासन निर्णय सोबत सविस्तर माहिती अर्ज प्रोसेस, आणि अर्ज हा ऑनलाइन कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा लेखात पाहणार आहोत.
Sheli Palan Yojana Gr
त्यासाठी लेख संपूर्ण पहायचा आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अर्थातच नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन या योजनेअंतर्गत 100 शेळ्या 5 बोकड किंवा 500 शेळ्या 25 बोकड अशी ही योजना आहे. या योजनेत शासनाने 20 जानेवारी 2023 रोजी बदल करत आता 100 शेळ्यांसाठी
सुद्धा अनुदान देण्याचे निर्णय यावेळी शासनाने घेतलेला आहे. याचविषयीचा शासन निर्णय लेखात पाहूयात. आणि संदर्भातील ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ? हे या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.
येथे क्लिक करून जीआर व अर्ज प्रोसेस पहा
Sheli Palan Yojana Gr जीआर 2023
ग्रामीण शेळी मेंढी पालन प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास या कार्यक्रमासाठी पात्र संस्थांना शेळ्या व मेंढ्यांचा एक युनिट किमान 100 बोकड/मेंढ्या, 05 बोकड/मेंढा त्या अनुषंगाने 50% अनुदान याची कमाल मर्यादा तुम्हाला खाली दिलेल्या प्रमाणे आहेत.
- 100 शेळ्या 05 बोकड अनुदान मर्यादा 10 लाख रुपये.
- 200 शेळ्या 10 बोकड 20 लाख रु. अनुदान
- 300 शेळ्या 15 बोकड, 30 लाख रुपये अनुदान
- 400 शेळ्या 20 बोकड 40 लाख रुपये अनुदान
- 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रुपये असे अनुदान.
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2023
50 टक्के उर्वरित हिस्सा तुम्ही कर्ज किंवा वैयक्तिक हा लावू शकता. तर अशा प्रकारे हा या ठिकाणी अनुदान शासनाकडून दिले जात आहे. आणि या संदर्भातील हा महत्त्वाचा शासन निर्णय सुद्धा तुम्हाला खाली दिलेल्या माहिती वर उपलब्ध होईल. आणि आता अशा प्रकारे तुम्ही NLM
योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि NLM योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी किंवा शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्हाला खाली देण्यात आलेला VIDEO संपूर्ण माहिती हा या ठिकाणी पाहायची आहेत.
आता पोस्टाच्या या नवीन योजनेत फक्त 95 गुंतवणूक करून थेट खात्यात 14 लाख फक्त हे लोक पात्र पहा येथे
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा